• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राज ठाकरे
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actor akshay kumar shared photo of rakshabandhan team after eating misal pav instagram post seeking attention on internet kak

Photos : ‘प्रत्येक पुणेकराची शान आणि…’, मिसळ पावचा आस्वाद घेतल्यानंतर अक्षय कुमारने केलेली पोस्ट चर्चेत

अक्षय कुमारने पुणेकरांसाठी लिहिलेली ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे.

August 5, 2022 18:35 IST
Follow Us
  • akshay kumar shared special post for punekar after eating misal pav
    1/15

    बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली.

  • 2/15

    सध्या तो त्याच्या आगामी ‘रक्षाबंधन’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.

  • 3/15

    ११ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

  • 4/15

    ‘रक्षाबंधन’ चित्रपटात अक्षयसोबत अभिनेत्री भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

  • 5/15

    हा चित्रपट बहिणीसाठी असल्याचं अक्षयने म्हटलं होतं. त्यामुळे हा चित्रपट अक्षयसाठीही खास आहे.

  • 6/15

    चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ‘रक्षाबंधन’च्या टीमने पुणे दौराही केला.

  • 7/15

    यावेळी अक्षय कुमार आणि चित्रपटाच्या टीमने पुण्यात मिसळ पावचा आस्वाद घेतला.

  • 8/15

    पुण्यातील ‘श्रीमंत मिसळ आणि बरंच काही’ येथे ‘रक्षाबंधन’च्या संपूर्ण टीमने मिसळ पाववर ताव मारल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • 9/15

    पुण्यात मिसळ पावचा आस्वाद घेतल्यानंतर अक्षयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक खास पोस्ट शेअर केली आहे.

  • 10/15

    ‘रक्षाबंधन’ टीमचा मिसळ पाव खातानाचा फोटो त्याने पोस्ट केला आहे.

  • 11/15

    ‘प्रत्येक पुणेकराची जान आणि शान, मिसळपाव! हृद्यानंतर आता आमचे पोटही पूर्णपणे भरले आहे. श्रीमंत मिसळ आणि बरंच काहीचे धन्यवाद. खूप छान’, असं कॅप्शन त्याने या पोस्टला दिलं आहे.

  • 12/15

    अक्षयने पुणेकरांसाठी लिहिलेली ही पोस्ट सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे.

  • 13/15

    त्याच्या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

  • 14/15

    (सर्व फोटो : अक्षय कुमार/ इन्स्टाग्राम)

  • 15/15

    (हेही पाहा : बॉलिवूड चित्रपट सुपरफ्लॉप होण्यामागचं कारण काय? आमिर खान स्पष्टच बोलला)

TOPICS
अक्षय कुमारAkshay KumarबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainment

Web Title: Bollywood actor akshay kumar shared photo of rakshabandhan team after eating misal pav instagram post seeking attention on internet kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.