• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. who is tiger shroff roumored girlfriend akanksha sharma know the detailsmrj

Photos : टायगर श्रॉफमुळे चर्चेत आलेली आकांक्षा शर्मा कोण? दिशा पाटनीपेक्षाही दिसते हॉट

टायगर श्रॉफ आणि आकांक्षा शर्माच्या अफेअरच्या जोरदार चर्चा आहेत.

Updated: August 15, 2022 19:20 IST
Follow Us
  • बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनी यांच्या ब्रेकअपची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली.
    1/18

    बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनी यांच्या ब्रेकअपची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली.

  • 2/18

    एकमेकांना ६ वर्षं डेट केल्यानंतर दिशा आणि टायगर यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

  • 3/18

    टायगरने दिशाला लग्नासाठी नकार दिल्यानंतर दिशा टायगरपासून वेगळी झाली असं बोललं जातं.

  • 4/18

    पण या व्यतिरिक्त अभिनेत्री आकांक्षा शर्मामुळेही या दोघांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा आहेत.

  • 5/18

    आकांक्षा शर्मा आणि टायगर श्रॉफ यांनी दोन व्हिडीओ साँगसाठी एकत्र काम केलं आहे.

  • 6/18

    दिशा पाटनीशी ब्रेकअप झाल्यानंतर टायगर श्रॉफ आकांक्षा शर्माला डेट करत असल्याचं बोललं जातंय.

  • 7/18

    एकीकडे टायगर आणि आकांक्षाच्या अफेअरच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलंय.

  • 8/18

    तर दुसरीकडे अभिनेत्री दिशा पाटनी आणि आकांक्षा शर्मा यांच्यात तुलनाही होताना दिसत आहे.

  • 9/18

    ग्लॅमर आणि सौंदर्याच्या बाबतीत आकांक्षा शर्मा सुद्धा दिशापेक्षा कमी नाही.

  • 10/18

    सध्या सोशल मीडियावर आकांक्षा शर्माच्या हॉट आणि ग्लॅमरस फोटोंची जोरदार चर्चा आहे.

  • 11/18

    फिटनेसच्या बाबतीतही आकांक्षा शर्मा खूपच जागरूक असल्याचं तिच्या इन्स्टाग्रामवरील पोस्टवरून दिसून येतं.

  • 12/18

    तिचे फोटो पाहिल्यानंतर ग्लॅमरच्या बाबतीत आकांक्षा शर्मा दिशा पाटनीला खरंच टक्कर देते असं म्हणता येईल.

  • 13/18

    टायगर श्रॉफ आणि आकांक्षाबद्दल बोलायचं तर त्यांनी ‘कॅसेनोवा’ आणि ‘आय एम ए डिस्को डान्सर २.०’ या गाण्यात एकत्र काम केलंय.

  • 14/18

    काही दिवसांपूर्वीच टायगरनं आकांक्षाला डेट करत नसल्याचं एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं.

  • 15/18

    मात्र बी-टाऊनमध्ये या दोघांच्या अफेअरच्या चर्चांनी जोर धरला आहे.

  • 16/18

    आकांक्षाने या व्यतिरिक्त बादशाहसोबत हिट म्युझिक व्हिडीओ ‘जुगनू’मध्येही काम केलं आहे.

  • 17/18

    (फोटो साभार- दिशा पाटनी, टायगर श्रॉफ, आकांक्षा शर्मा इन्स्टाग्राम)

  • 18/18

    (आणखी वाचा- सोनाली कुलकर्णीने अमेरिकेत साजरा केला भारताचा स्वातंत्र्य दिन, म्हणाली “५००० मराठी माणसांसोबत….” )

TOPICS
टायगर श्रॉफTiger Shroffदिशा पटानीDisha PataniबॉलिवूडBollywood

Web Title: Who is tiger shroff roumored girlfriend akanksha sharma know the detailsmrj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.