• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. big boss 16 bollywood actor salman khan demanded whooping amount to host the show photos kak

Photos : ‘बिग बॉस १६’व्या पर्वासाठी सलमान खान घेणार तिप्पट पैसे?, मानधनाचा आकडा वाचून थक्क व्हाल

‘बिग बॉस हिंदी’चे १६वे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Updated: August 18, 2022 10:52 IST
Follow Us
  • salman khan demanded 1000cr fees for big boss 16
    1/15

    छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय असणाऱ्या रिअलिटी शोपैकी एक म्हणजे ‘बिग बॉस’.

  • 2/15

    कलाविश्वातील कलाकार ‘बिग बॉस’च्या घरात स्पर्धक म्हणून एकत्र राहतात.

  • 3/15

    ‘बिग बॉस’च्या घरात होणारे स्पर्धकांचे वाद, रुसवे फुगवे, खेळ, टास्क यामुळे हा शो वादग्रस्त असला तरीही तितक्याच आवडीने घराघरात पाहिला जातो.

  • 4/15

    खेळाबरोबरच नाती, एकमेकांप्रती असलेल्या भावना या सगळ्याचाच ‘बिग बॉस’च्या घरात कस लागतो.

  • 5/15

    २०२२च्या ऑक्टोबर महिन्यात ‘बिग बॉस हिंदी’चे १६वे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती आहे.

  • 6/15

    त्यामुळे ‘बिग बॉस’च्या या नवीन पर्वाबद्दल समाज माध्यमांमध्ये चर्चा रंगू लागली आहे.

  • 7/15

    ‘बिग बॉस हिंदी’ चे अनेक सीझन बॉलिवूड अभिनेता सलमान खानने होस्ट केले आहेत.

  • 8/15

    शोमध्ये अनेकदा सलमान खान घरातील स्पर्धकांची शाळा घेताना दिसतो.

  • 9/15

    हा शो होस्ट करण्यासाठी सलमानला कोटी रुपयांचे मानधन मिळते.

  • 10/15

    ‘बिग बॉस १६’ साठी त्याने मागच्या सीझनपेक्षा तिपट्ट मानधनाची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे.

  • 11/15

    त्याने ‘बिग बॉस हिंदी’च्या १५व्या पर्वासाठी ३५० कोटी मानधन घेतले होते.

  • 12/15

    मीडिया रिपोर्टनुसार, ‘बिग बॉस’च्या १६व्या पर्वासाठी सलमानने तब्बल एक हजार कोटी मानधन मागितले आहे.

  • 13/15

    याबद्दल ‘बिग बॉस हिंदी’च्या टीमकडून कोणतीही अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.

  • 14/15

    (सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस)

  • 15/15

    (हेही पाहा : ‘बिग बॉस मराठी’च्या एका भागासाठी महेश मांजरेकर किती मानधन घेतात? जाणून घ्या )

TOPICS
बिग बॉस शोBig BossमनोरंजनEntertainmentसलमान खानSalman Khan

Web Title: Big boss 16 bollywood actor salman khan demanded whooping amount to host the show photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.