Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. thipkyanchi rangoli fame actress dnyanada ramtirthkar royal photoshoot in saree photos seeking attention on internet kak

Photos : कपाळावर चंद्रकोर, नाकात नथ अन् केसांत माळली फुलं… ‘ठिपक्यांची रांगोळी’मधील अप्पूचा साडीतील घायाळ करणारा लूक

ज्ञानदाने साडीत फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

August 22, 2022 10:18 IST
Follow Us
  • thipkyanchi rangoli fame Dnyanada Ramtirthkar saree photoshoot
    1/12

    लोकप्रिय अभिनेत्री ज्ञानदा रामतिर्थकर स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतून प्रसिद्धीझोतात आली.

  • 2/12

    या मालिकेत ती अप्पू ही मुख्य भूमिका साकारून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

  • 3/12

    नुकतंच ज्ञानदाने साडीत फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

  • 4/12

    ज्ञानदाने लाल रंगाची साडी नेसून रॉयल लूक केला आहे.

  • 5/12

    नाकात नथ आणि कपाळावर चंद्रकोर लावून मराठमोळा पेहराव केला आहे.

  • 6/12

    ज्ञानदाने केसांत माळलेल्या गुलाबाच्या फुलांनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

  • 7/12

    डिझायनर ब्लाऊज परिधान करत हटके फॅशन केली आहे.

  • 8/12

    ज्ञानदाचे हे घायाळ करणारे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

  • 9/12

    तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

  • 10/12

    ज्ञानदाने ‘सख्या रे’, ‘जिंदगी नॉट आऊट’, ‘शतदा प्रेम करावे’ या मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.

  • 11/12

    ‘शादी मुबारक’ या हिंदी मालिकेतही ती झळकली होती. (सर्व फोटो : ज्ञानदा रामतिर्थकर/ इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : मधुरा रेसिपीज फेम युट्यूबर झळकल्या ‘सुख म्हणजे…’ मालिकेत; अनुभव शेअर करताना म्हणाल्या “अगदी स्वप्नवत…”)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Thipkyanchi rangoli fame actress dnyanada ramtirthkar royal photoshoot in saree photos seeking attention on internet kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.