• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. kartik aryan shared behind the scenes photos of shehzada film rnv

शूटिंग, शूटिंग आणि फक्त शूटिंग…कार्तिक आर्यनने शेअर केले ‘शेहजादा’ चित्रपटाच्या शूटिंगचे फोटो

बिझी शेड्युलमधूनही वेळ काढून या चित्रपटाबद्दलचे लेटेस्ट अपडेट्स तो सोशल मीडियावरून चाहत्यांशी शेअर करत असतो.

August 22, 2022 11:43 IST
Follow Us
  • बॉलिवूडचा चॉकलेट हिरो म्हणजे अभिनेता कार्तिक आर्यन.
    1/12

    बॉलिवूडचा चॉकलेट हिरो म्हणजे अभिनेता कार्तिक आर्यन.

  • 2/12

    कार्तिकचं फॅन फॉलोईंग दिवसेंदिवस वाढताना दिसतंय.

  • 3/12

    आतापर्यंत त्याच्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे.

  • 4/12

    भूल भुलैय्या 2 च्या यशानंतर कार्तिक येत्या काळात ‘शेहजादा’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

  • 5/12

    या चित्रपटाच्या घोषणेपासूनच कार्तिकला नव्या भूमिकेत बघण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत.

  • 6/12

    सध्या तो या चित्रपटाच्या चित्रीकरणात बिझी आहे.

  • 7/12

    पण या बिझी शेड्युलमधूनही वेळ काढून या चित्रपटाबद्दलचे लेटेस्ट अपडेट्स तो सोशल मीडियावरून चाहत्यांशी शेअर करत असतो.

  • 8/12

    नुकतेच त्याने या चित्रपटाच्या सेटवरचे काही फोटो शेअर केले आहेत.

  • 9/12

    एका ब्लॅक अँड व्हाईट फोटोत सगळे आपापलं काम करताना दिसत आहेत.

  • 10/12

    तर दुसऱ्या फोटोत कार्तिकच्या चेहऱ्यासमोर चित्रपटाचा बोर्ड दिसत आहे.

  • 11/12

    या चित्रपटात त्याच्यासोबत क्रिती सेनॉन झळकणार आहे.

  • 12/12

    हा चित्रपट अल्लू अर्जुनच्या ‘अला वैकुंठपुरमुलू’ या तेलुगू चित्रपटाचा अधिकृत हिंदी रिमेक आहे.
    फोटो सौजन्य: कार्तिक आर्यन (इन्स्टाग्राम)

TOPICS
कार्तिक आर्यनKartik Aaryanक्रिती सेनॉनKriti SanonबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Kartik aryan shared behind the scenes photos of shehzada film rnv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.