• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. riteish deshmukh and genelia dsouza purchased brand new car rnv

अभिनेता रितेश देशमुखच्या कार कलेक्शनमध्ये नव्या गाडीचा समावेश, किंमत पाहिलीत का?

Updated: September 3, 2022 12:58 IST
Follow Us
  • अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जेनिलिया डिसुझा ही जोडी बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे.
    1/12

    अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जेनिलिया डिसुझा ही जोडी बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे.

  • 2/12

    सोशल मीडियावर ते दोघेही सक्रिय राहून त्यांच्या आयुष्याबद्दलचे अपडेट्स चाहत्यांना देत असतात.

  • 3/12

    या वर्षीचा गणेशोत्सव रितेश व जेनिलियासाठी खूपच खास ठरला.

  • 4/12

    गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर रितेश व जेनिलियाने नवी कोरी गाडी खरेदी केली आहे.

  • 5/12

    या इलेक्ट्रिक गाडीचे नाव BMW iX असून या आलिशान कारची किंमत सुमारे १.४३ कोटी आहे.

  • 6/12

    हे दोघे अर्पिता खान व आयुष शर्माच्या घरी गणपती पूजेसाठी गेले असताना त्यांनू याच रॉयल कारमधून एन्ट्री केली.

  • 7/12

    यावेळी त्यांची दोन्ही मुलेही त्यांच्याबरोबर होती.

  • 8/12

    रियान देशमुख आणि राहिल देशमुख अशी त्यांची नावे आहेत.

  • 9/12

    रितेश व जेनिलिया भडक लाल रंगाच्या गाडीमधून आले आणि सर्वांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या.

  • 10/12

    रितेशला गाड्यांचे भरपूर वेड आहे. त्याच्याकडे अनेक लक्झरी गाड्यांचं कलेक्शन आहे.

  • 11/12

    रितेशच्या गाड्यांच्या कलेक्शनमध्ये मर्सिडीज बेंजपासून रेंज रोव्हर अशा महागड्या गाड्यांचा समावेश आहे.

  • 12/12

    रितेश आणि जेनिलियाने ही नवी गाडी खरेदी केल्याचे कळल्यावर त्यांचे चाहते खूप खुश झालेले पहायला मिळत आहेत.

TOPICS
जिनिलीया देशमुखGenelia Dsouzaजिनिलीया देशमुखGenelia DeshmukhबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsरितेश देशमुखRiteish Deshmukh

Web Title: Riteish deshmukh and genelia dsouza purchased brand new car rnv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.