• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. photos bollywood actress swara bhaskar shared her latest photoshoot on instagram spg

Photos : अभिनेत्री स्वरा भास्करचे जयपूरमध्ये फोटोशूट, तिच्या बोल्ड लूकची होतेय चर्चा

तिने जयपूर येथे न्यूयॉर्कमधील एका प्रसिद्ध मासिकासाठी फोटोशूट केले आहे.

Updated: September 23, 2022 17:04 IST
Follow Us
  • swara bhaskar 1
    1/12

    बॉलिवूडमधील काही अभिनेत्री आपल्या लूक, अभिनयनामुळे जशा प्रसिद्ध आहेत तशा सडेतोड स्वभावामुळे प्रसिद्ध आहेत.

  • 2/12

    बॉलिवूडमधील एखादा वाद असो वा राजकीय मुद्दा अभिनेत्री स्वरा भास्कर याबाबत खुलेपणाने बोलताना दिसते.

  • 3/12

    नुकतेच तिने जयपूर येथे न्यूयॉर्कमधील एका प्रसिद्ध मासिकासाठी फोटोशूट केले आहे.

  • 4/12

    काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तिचा बोल्ड लूक चांगलाच चर्चेत आहे.

  • 5/12

    स्वरा भास्कर मूळची दिल्लीची आहे. तिने दिल्लीत काही काळ नाटकांमध्ये काम केले आहे.

  • 6/12

    अभिनयात करियर करण्यासाठी तिने मुंबई गाठली. २००९ साली तिने ‘माधोलाल कीप वॉकिंग’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

  • 7/12

    मध्यंतरी तिने शाहरुख खान निर्माते आदित्य चोप्रा यांच्यावर टीका केली होती.

  • 8/12

    ‘रांझणा’ या चित्रपटाने तिला ओळख मिळवून दिली.

  • 9/12

    मला फिरायला आवडते, मला रोड ट्रिप करायलादेखील आवडतात असा कॅप्शन तिने दिला आहे.

  • 10/12

    स्वराला अनेकदा ट्रोलिंगलादेखील सामोरे जावे लागते.

  • 11/12

    नुकताच तिचा ‘जहाँ चार यार’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळालेला नाही.

  • 12/12

    ‘तन्नू वेड्स मन्नू’, ‘निल बाटे सन्नाटा’, ‘विरे दि वेडिंग’ हे तिचे गाजलेले चित्रपट आहेत. फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsस्वरा भास्करSwara Bhasker

Web Title: Photos bollywood actress swara bhaskar shared her latest photoshoot on instagram spg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.