• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bipasha basu karan singh grover mom dad soon actress baby shower photos viral on social media see details kmd

Photos : ‘आई तू बाबा मी होणार गं…’ बिपाशा बासूच्या डोहाळे जेवणाचा थाट, पाहा काही खास फोटो

बिपाशा बासूच्या दुसऱ्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. बिपाशाच्या डोहाळे जेवणाची खास झलक आपण पाहणार आहोत.

September 24, 2022 17:52 IST
Follow Us
  • bipasha basu karan singh grover
    1/12

    अभिनेत्री बिपाशा बासू व अभिनेता करण सिंह ग्रोवर यांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे.

  • 2/12

    अलिकडेच बिपाशाच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला. पण त्यानंतर तिने पुन्हा डोहाळे जेवण करण्याचं ठरवलं.

  • 3/12

    नुकताच तिचा दुसऱ्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम थाटामाटात पार पडला.

  • 4/12

    या कार्यक्रमाला कलाक्षेत्रामधील काही मोजकीच मंडळी उपस्थित होती.

  • 5/12

    बिपाशा-करण या कार्यक्रमामध्ये अगदी उठून दिसत होते.

  • 6/12

    बिपाशाचा बंगाली पद्धतीने डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला होता. पुन्हा एकदा तिने हा कार्यक्रम करण्याचं ठरवलं.

  • 7/12

    तिच्या दुसऱ्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.

  • 8/12

    बिपाशाने पिच रंगाचा गाऊन परिधान केला आहे. तर करणने निळ्या रंगाचा कोट व त्याच रंगाची पँट परिधान केली आहे.

  • 9/12

    बिपाशा-करणने मुंबईमध्ये डोहाळे जेवणाचं अगदी जंगी सेलिब्रेशन केलं असल्याचं या व्हायरल झालेल्या फोटोमधून दिसून येत आहे.

  • 10/12

    यावेळी हे सेलिब्रिटी कपल फारच खूश दिसत होतं. बिपाशा-करण आपल्या बाळाच्या स्वागतासाठी जंगी तयारी करत आहेत.

  • 11/12

    (सर्व फोटो – इन्स्टाग्राम, इंडियन एक्सप्रेस)

  • 12/12

    (हेही पाहा – आमिर खानचा होणारा मराठमोळा जावई आहे तरी कोण? न्यूड फोटोशूटमुळे होता चर्चेत)

TOPICS
करण सिंग ग्रोव्हरKaran Singh Groverबिपाशा बासूबॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Bipasha basu karan singh grover mom dad soon actress baby shower photos viral on social media see details kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.