• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bigg boss marathi 4 contestant actress amruta deshmukh is a sister of aai kuthe kay karte fame actor know more about her photos kak

Photos : ‘आई कुठे काय करते’ मधील यशच्या बहिणीची ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एन्ट्री, जाणून घ्या तिच्याबद्दल

‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

October 3, 2022 11:38 IST
Follow Us
  • know about bigg boss marathi contestant amruta deshmukh
    1/15

    बहुप्रतिक्षीत ‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. छोट्या पडद्यावरून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अमृता देशमुख यंदाच्या पर्वात सहभागी झाली आहे.

  • 2/15

    ‘आई कुठे काय करते’ मालिकेत यशची भूमिका साकारणारा अभिनेता अभिषेक देशमुखशी अमृताचं खास नातं आहे.

  • 3/15

    अमृता आणि अभिषेक सख्खे भाऊ-बहीण आहेत.

  • 4/15

    झी युवा वाहिनीवरील ‘फ्रेशर्स’ मालिकेतून अमृताला प्रसिद्धी मिळाली. या मालिकेत तिने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.

  • 5/15

    ‘तुमचं आमचं सेम असतं’, ‘मी तुझीच रे’ या मालिकांतून अमृताने अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर पाडली.

  • 6/15

    मालिकांबरोबरच अमृता रुपेरी पडद्यावरही झळकली आहे. ‘स्वीटी सातारकर’ या चित्रपटात तिने प्रमुख भूमिका साकारली होती.

  • 7/15

    अमृता अभिनयाप्रमाणेच तिच्या आवाजासाठीही ओळखली जाते. ती रेडिओ जॉकीही आहे.

  • 8/15

    अमृता सोशल मीडियावर सक्रिय असून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

  • 9/15

    तिचे इन्स्टाग्रामवर ३ लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत.

  • 10/15

    अनेकदा अमृता तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

  • 11/15

    ‘बिग बॉस’च्या घरात अमृताला पाहिल्यावर तिच्या चाहत्यांनाही आनंद झाला आहे.

  • 12/15

    अमृता ‘बिग बॉस’च्या घरात १०० दिवस टिकून राहण्यासाठी कोणत्या युक्त्या वापरणार, हे पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत.

  • 13/15

    ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाची ट्रॉफी अमृता घेऊन येणार का?, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

  • 14/15

    (सर्व फोटो : अमृता देशमुख/ इन्स्टाग्राम)

  • 15/15

    (हेही पाहा>> Inside Photos : आलिशान हॉल, गॉसिप करण्यासाठी खास कट्टा अन्…; चाळ संस्कृतीची थीम असलेलं ‘बिग बॉस मराठी’चं घर पाहिलंत का?)

TOPICS
बिग बॉस मराठीBigg Boss Marathiमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Bigg boss marathi 4 contestant actress amruta deshmukh is a sister of aai kuthe kay karte fame actor know more about her photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.