• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actor hrithik roshan photo from bhagyashree mote engagement ceremony goes viral know the reason kak

Photos : भाग्यश्री मोटेच्या साखरपुडा सोहळ्यात हृतिक रोशनला पाहून चाहत्यांना पडला प्रश्न, जाणून घ्या कारण

भाग्यश्री-विजयच्या साखरपुडा सोहळ्यात बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनही त्याची गर्लफ्रेण्ड सबा आझादसह उपस्थित होता.

October 11, 2022 09:05 IST
Follow Us
  • bhagyashree mote engagement ceremony photos
    1/12

    छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री भाग्यश्री मोटे आणि विजय पालांडे यांचा साखरपुडा सोहळा ९ सप्टेंबर रोजी पार पडला.

  • 2/12

     
    भाग्यश्रीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून फोटो शेअर करत ही बातमी तिच्या चाहत्यांना दिली.

  • 3/12

    साखरपुड्याच्या रिसेप्शन सोहळ्यासाठी भाग्यश्रीने गुलाबी रंगाचा भरजरी लेहेंगा परिधान केला होता. तर विजय सूटमध्ये राजबिंडा दिसत होता.

  • 4/12

    भाग्यश्री-विजयच्या साखरपुडा सोहळ्यात बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनही त्याची गर्लफ्रेण्ड सबा आझादसह उपस्थित होता. भाग्यश्रीच्या साखरपुडा सोहळ्यात हृतिकला पाहून चाहतेही अवाक झाले.

  • 5/12

    भाग्यश्रीचा होणारा नवरा विजय पालांडे हा एक मेकअप आर्टिस्ट आहे.

  • 6/12

    हृतिक रोशनचेही अनेक मेकअप लूक त्याने डिजाइन केले आहेत. फोटोशूट, चित्रपट आणि जाहिरांतीसाठीही त्याने हृतिकचा मेकअप केला आहे.

  • 7/12

    म्हणूनच हृतिकने भाग्यश्री-विजयच्या साखरपुडा सोहळ्याला हजेरी लावली होती.
     

  • 8/12

    भाग्यश्रीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून साखरपुड्यातील रिसेप्शन सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत.

  • 9/12

    या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्सचा पाऊस पाडला आहे. कमेंट करत चाहत्यांनी भाग्यश्री-विजयला शुभेच्छाही दिल्या आहेत.

  • 10/12

    भाग्यश्रीने मराठीबरोबरच अनेक हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. ‘देवयानी’ मालिकेत तिने साकारलेल्या भूमिकेमुळे तिला लोकप्रियता मिळाली.

  • 11/12

    (सर्व फोटो : भाग्यश्री मोटे/ इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा >> Photos : …अन् अमिताभ बच्चन यांच्या नावामुळे इराणमध्ये सुधा मूर्तींना मिळाली होती मोफत सेवा; स्वत:च सांगितला किस्सा )

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमराठी अभिनेत्रीMarathi Actressहृतिक रोशनHrithik Roshan

Web Title: Bollywood actor hrithik roshan photo from bhagyashree mote engagement ceremony goes viral know the reason kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.