• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. shahrukh khan pathaan movie teaser social media response in few hours video cross 5 million views kmd

जबरदस्त अ‍ॅक्शन सीन्स, दीपिका पदुकोणचा बोल्ड अंदाज अन्…; शाहरुख खानच्या ‘पठाण’चा टीझर पाहून प्रेक्षकही भारावले

अभिनेता शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाच्या टीझरची सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे. या टीझरला काही तासांमध्येच लाखो व्ह्युज मिळाले.

Updated: November 2, 2022 17:35 IST
Follow Us
  • shah rukh khan 57 birthday shah rukh khan
    1/12

    बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचा आज ५७वा वाढदिवस आहे.

  • 2/12

    लाखो चाहते सोशल मीडियाद्वारे त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

  • 3/12

    इतकंच नव्हे तर मन्नत बाहेरही शाहरुखला भेटण्यासाठी चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती.

  • 4/12

    शाहरुखने आपल्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना खास भेटी दिली.

  • 5/12

    शाहरुखचा आगामी ‘पठाण’ चित्रपटाचा टीझर त्याच्या वाढदिवसानिमित्त प्रदर्शित झाला आहे.

  • 6/12

    त्याच्या या टीझरला अवघ्या पाच तासांमध्येच पाच मिलियनपेक्षा अधिक व्ह्युज मिळाले आहेत.

  • 7/12

    ‘पठाण’च्या टीझरमध्ये शाहरुखचा डॅशिंग अंदाज थक्क करणारा आहे.

  • 8/12

    टीझरमधील संवादांनी प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेतलं आहे.

  • 9/12

    अभिनेत्री दीपिका पदुकोणही यामध्ये अॅक्शन सीन्स करताना दिसत आहे.

  • 10/12

    तसेच चित्रपटाच्या टीझरमधील तिचा बोल्ड अंदाज सध्या चर्चेत आहे.

  • 11/12

    ‘पठाण’ २५ जानेवारी २०२३ला बॉक्स ऑफिसवर दाखल होईल. (सर्व फोटो – युट्यूब)

  • 12/12

    (हेही पाहा – Inside Photos : कधीकाळी अगदी लहान घरामध्ये राहणाऱ्या आदेश बांदेकर यांचं आलिशान घर आहे फारच सुंदर, पाहा फोटो)

TOPICS
दीपिका पदुकोणDeepika PadukoneबॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment Newsशाहरुख खानShahrukh Khan

Web Title: Shahrukh khan pathaan movie teaser social media response in few hours video cross 5 million views kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.