Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. photos kashmir files director vivek agnihotri share romantic photo with pallavi joshi spg

पत्नी पल्लवी जोशीच्या केसात फुल माळत विवेक अग्निहोत्रींनी व्यक्त केलं प्रेम; फोटो व्हायरल

दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री कायम चर्चेत असतात

November 17, 2022 17:13 IST
Follow Us
  • vivek-agnihotri
    1/9

    ‘द कश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री हे नाव आता सगळ्यांनाच परिचयाचं झालं आहे.

  • 2/9

    विवेक अग्निहोत्री सोशल मीडियावर सक्रिय असतात. विविध विषयांवर ते आपले मत मांडत असतात.

  • 3/9

    विवेक अग्निहोत्री आणि त्यांची पत्नी पल्लवी जोशी हे दोघे मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहे.

  • 4/9

    यावेळी मात्र त्यांनी आपला रोमँटिक अंदाज फोटोतून दाखवला आहे.

  • 5/9

    पत्नी पल्लवी जोशी यांच्या केसात त्यांनी फुल माळले आहे. या फोटोवर अनेकांनी कॉमेंट्स केल्या आहेत. दोघांची लव्ह स्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे.

  • 6/9

    पल्लवी जोशी आणि विवेक अग्निहोत्री यांची पहिली भेट एका रॉक कॉन्सर्टमध्ये झाली होती. या कॉन्सर्टमध्ये दोघांनाही एका कॉमन फ्रेंडनं निमंत्रण दिलं होतं.

  • 7/9

    पहिल्या भेटीत पल्लवी यांना विवेक अग्निहोत्री अजिबात आवडले नव्हते. पल्लवी यांना विवेक उद्धट वाटले होते. पण नंतर या दोघांमध्ये मैत्री झाली.

  • 8/9

    त्यानंतर यांची मैत्री वाढत गेली आणि मग मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि अखेर दोघांनी १९९७ साली लग्न केले.

  • 9/9

    विवेक आणि पल्लवी यांना दोन मुले आहेत. त्यांची स्वतःची निर्मिती संस्थादेखील आहे. फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

TOPICS
पल्लवी जोशीPallavi JoshiबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsविवेक अग्निहोत्रीVivek Agnihotri

Web Title: Photos kashmir files director vivek agnihotri share romantic photo with pallavi joshi spg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.