scorecardresearch

विवेक अग्निहोत्री

विवेक रंजन अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांचा जन्म २१ डिसेंबर १९७३ रोजी झाला. ते एक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त भारतीय चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक, निर्माता, लेखक आहेत. ते २०१९पर्यंत भारताच्या सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनच्या बोर्डाचे सदस्य होते. तसेच इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्समध्ये भारतीय सिनेमाचे सांस्कृतिक प्रतिनिधी आहेत. हार्वर्ड एक्स्टेंशन स्कूलमध्ये अॅडमिनिस्ट्रेशन आणि मॅनेजमेंटमधील विशेष अभ्यासाच्या प्रमाणपत्रासाठी नोंदणी करण्यापूर्वी अग्निहोत्री यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनमध्ये शिक्षण घेतले.

‘ताश्कंद फाइल्स’ (२०१९) या चित्रपटासाठी विवेक अग्निहोत्री यांना सर्वोत्कृष्ट पटकथा-संवादांचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. त्याचप्रमाणे 2022 साली प्रदर्शित झालेल्या त्यांच्या ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाचंदेखील प्रेक्षकांनी प्रचंड कौतुक केलं. त्यांची पत्नी पल्लवी जोशी देखील मनोरंजन क्षेत्रात कार्यरत असून त्या अभिनेत्री आणि निर्मात्या आहेत.
Read More
vivek angihotri praised baipan bhari deva movie and kedar shinde
‘बाईपण भारी देवा’ पाहिल्यावर विवेक अग्निहोत्रींची होती ‘अशी’ प्रतिक्रिया; म्हणाले, “ऑस्कर, राष्ट्रीय पुरस्कार…”

मराठी चित्रपटाची बॉलीवूडला भुरळ! ‘द काश्मीर फाइल्स’ फेम विवेक अग्निहोत्रींनी पाहिला बाईपण भारी देवा; म्हणाले…

Vivek Agnihotri post about mahatma gandhi
“गांधीजींनी एका हिंदू भजनात ‘ईश्वर अल्लाह तेरो नाम’ हे शब्द टाकून…”, विवेक अग्निहोत्रींची पोस्ट; म्हणाले, “त्यांचे शेवटचे शब्द…”

“भोळ्या जनतेला फसविण्याची ही…”, विवेक अग्निहोत्रींनी केलेली पोस्ट चर्चेत

Vivek Agnihotri Ram Mandir
Ram Mandir : काश्मीर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाणार नाहीत; कारण सांगत म्हणाले…

क्रिकेटपटू विराट कोहलीपासून ते बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारपर्यंत अनेक दिग्गज या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

wardha film director vivek agnihotri, vivek agnihotri upcoming movie news in marathi
“द काश्मीर फाईल्सने लाखोंचे डोळे उघडले, द दिल्ली फाईल्स अनेकांची झोप उडवणार”, कोण म्हणतंय असं? वाचा…

“द काश्मीर फाईल्स” हा चित्रपट चांगलाच गाजला होता. त्याचे मान्यवर लोकांसाठी विशेष शो आयोजित करण्यात आले होते.

vivek-agnihotri-national-award-winner-photo
विवेक अग्निहोत्री यांनी राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांच्या फोटोमधून करण जोहरला केलं क्रॉप; सोशल मीडियावर चर्चेला उधाण

विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’ला राष्ट्रीय एकात्मतेसाठी नर्गिस दत्त पुरस्कार देण्यात आला. तर करण जोहरला ‘शेरशाह’ चित्रपटासाठी स्पेशल ज्यूरी…

krk trolls vivek agnihotri
इस्रायल व हमासचा उल्लेख करत बॉलीवूड अभिनेत्याचा विवेक अग्निहोत्रींना टोला; म्हणाला, “त्यांना अभिमान…”

बॉलीवूड अभिनेत्याने उडवली विवेक अग्निहोत्रींची खिल्ली, इस्रायल व हमासचा उल्लेख करत म्हणाला…

The Vaccine War shows Housefull Shows In Amravati
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात ‘द व्हॅक्सिन वॉर’चे शो हाऊसफुल्ल, विवेक अग्निहोत्रींनी शेअर केला व्हिडीओ

कोणत्या शहरात ‘द व्हॅक्सिन वॉर’ला मिळतोय दमदार प्रतिसाद? तुम्हीच पाहा व्हिडीओ

Vivek Agnihotri compared bhagavad gita with playboy after the vaccine war failed
चित्रपटाच्या अपयशाबद्दल बोलताना विवेक अग्निहोत्रींनी केली भगवद्गीता व प्लेबॉयची तुलना; म्हणाले…

‘द व्हॅक्सिन वॉर’ फ्लॉप झाल्यावर विवेक अग्निहोत्रींनी केलेलं वक्तव्य चर्चेत

Vivek Agnihotri yes Nana Patekar beats up directors
“वेडा आहेस का?” नाना पाटेकरांना चित्रपटात न घेण्याचा विवेक अग्निहोत्रींना मिळालेला सल्ला; नाना म्हणाले, “माझ्या गावात…”

” इरफान, ऋषी कपूर आणि ओम पुरी यांच्या निधनानंतर…” नाना पाटेकरांचं विधान

The Vaccine War box office collection
सोमवारच्या सुट्टीचा ‘द व्हॅक्सिन वॉर’ला फायदा नाहीच! १० कोटींपासून बराच दूर आहे चित्रपट, वाचा एकूण आकडेवारी

The Vaccine War box office collection : ‘द व्हॅक्सिन वॉर’ गाशा गुंडाळणार? प्रेक्षकांचा थंड प्रतिसाद

the vaccine war
विवेक अग्निहोत्रींच्या ‘द व्हॅक्सिन वॉर’ला सर्वत्र थंड प्रतिसाद, प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे खेचण्यासाठी निर्मात्यांनी दिली ‘ही’ लहास ऑफर

‘द काश्मीर फाइल्स’ सारखा सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर विवेक अग्निहोत्रींच्या या चित्रपटालाही प्रेक्षक चांगला प्रतिसाद देतील असं वाटलं होतं. पण तसं…

woman alliegations on vivek agnihotri Kangana Ranaut reacts
“विवेक अग्निहोत्रीने नशेत माझ्याबरोबर…”, महिलेचा आरोप; कंगना रणौत उत्तर देत म्हणाली, “मला बरबाद…”

विवेक अग्निहोत्रींना पाठिंबा देणाऱ्या कंगनाचं ट्वीट रिट्वीट करत महिलेने केला आरोप, त्यावर कंगना काय म्हणाली? वाचा

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×