Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress sai tamhankar bold look at award function she trolled for her dressing see pic kmd

Photos : कोणी केली उर्फी जावेदशी तुलना तर कोणी म्हटलं आकाश कंदील, सई ताम्हणकर बोल्ड लूकमुळे ट्रोल

अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या तिच्या बोल्ड लूकमुळे ट्रोल होत आहे. तिचा हा लूक कसा होता यावर आपण एक नजर टाकणार आहोत.

November 17, 2022 18:17 IST
Follow Us
  • Sai Tamhankar Bold Photoshoot Sai Tamhankar
    1/12

    मराठीमधील सुप्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीमध्ये सई ताम्हणकरचं नाव टॉपला आहे.

  • 2/12

    सईने मराठी चित्रपटांमध्ये उत्तमोत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांना आपलंस केलं.

  • 3/12

    ती इथवरच थांबली नाही. बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करत तिने प्रेक्षकांची मनं जिंकली. ‘आयफा’, ‘फिल्मफेअर’ पुरस्काराने सईला ‘मिमी’ या चित्रपटासाठी सन्मानित करण्यात आलं.

  • 4/12

    सई आता अनेक नावाजलेल्या पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर दिसते.

  • 5/12

    आताही तिने एले ब्यूटी पुरस्कार (Elle Beauty Awards) सोहळ्याला हजेरी लावली होती.

  • 6/12

    या पुरस्कार सोहळ्याला बॉलिवूडचे दिग्गज कलाकार मंडळीही उपस्थित होते.

  • 7/12

    पण सई रेड कार्पेटवर अवतरली आणि उपस्थितांचं तिने लक्ष वेधून घेतलं.

  • 8/12

    यावेळी सईने परिधान केलेला ड्रेस विशेष लक्षवेधी होता.

  • 9/12

    या पुरस्कार सोहळ्याचे काही फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.

  • 10/12

    तिचा हा लूक पाहून नेटकऱ्यांनी सईला ट्रोल केलं आहे.

  • 11/12

    कोणी सईची तुलना उर्फी जावेदशी केली आहे. तर कोणी तिला आकाश कंदील म्हटलं आहे. चाहत्यांनाही तिचा हा लूक आवडला नाही. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा – बॉयफ्रेंडशीच केलं लग्न, पण त्याआधीच दुसऱ्या व्यक्तीशी…; लग्नाच्या बऱ्याच वर्षांनंतर शिल्पा तुळसकरचा खासगी आयुष्याबाबत खुलासा)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi Newsसई ताम्हणकरSai Tamhankar

Web Title: Marathi actress sai tamhankar bold look at award function she trolled for her dressing see pic kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.