• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. amitabh bachchan to shahrukh khan know the secret behind these actors bungalow name mrj

बिग बींचा ‘प्रतीक्षा’ ते शाहरुखचा ‘मन्नत’, बंगल्याची नावं ठेवण्यामागे खास आहेत कारणं

बॉलिवूड कलाकरांच्या बंगल्याचं नावं आहेत खूपच खास

November 18, 2022 10:51 IST
Follow Us
  • Bollywood actors bungalow
    1/15

    बॉलिवूड कलाकारांचे मुंबईत आलिशान बंगले आहेत. शाहरुख खान ते अगदी महानायक अमिताभ बच्चन यांचे बंगले चाहत्यांसाठी खास आकर्षण ठरतात.

  • 2/15

    बॉलिवूड कलाकरांच्या आलिशान बंगल्यांप्रमाणेच त्यांच्या नावंही खूप खास आहेत.

  • 3/15

    ‘मन्नत’ ते ‘प्रतीक्षा’ या सर्वच बंगल्यांची ही नावं ठेवण्यामागे खास कारणं आहेत.

  • 4/15

    बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि काजोल यांच्या बंगल्याचं नाव ‘शिव शक्ती’ असं आहे.

  • 5/15

    जुहू येथील या बंगल्याचं नाव अजय देवगणच्या वडिलांनी ठेवलं होतं कारण ते शंकराचे खूप मोठे भक्त होते.

  • 6/15

    बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने लग्नानंतर मुलगी झाल्यास तिचं नाव मन्नत असं ठेवायचं ठरवलं होतं.

  • 7/15

    पण नंतर त्याने मुलीचं नाव सुहाना ठेवलं आणि जेव्हा बंगला खरेदी केला तेव्हा त्याचं नाव ‘मन्नत’ असं ठेवलं.

  • 8/15

    अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांच्या बंगल्याचं नाव ‘रामायण’ असं आहे. ते रामभक्त आहेत.

  • 9/15

    शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांच्या दोन्ही मुलांची नावं लव आणि कुश अशी ठेवली आहेत तर घराचं नाव ‘रामायण’ असं ठेवलं आहे.

  • 10/15

    बिग बी अमिताभ बच्चन त्यांच्या वडिलांच्या निधनाआधी ‘प्रतीक्षा’ बंगल्यात राहायचे. त्यानंतर त्यांना ‘जलसा’ विकत घेतला.

  • 11/15

    पण अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ‘प्रतीक्षा’ बंगल्याचं नाव वडिलांच्या कोणत्या एका कवितेवरून ठेवलं होतं.

  • 12/15

    अभिनेता रणबीर कपूरच्या बंगल्याचं नाव ‘कृष्णा-राज’ असं आहे.

  • 13/15

    या बंगल्याचं नाव रणबीरचे दिवंगत वडिल ऋषी कपूर यांनी आपल्या आईच्या नावावरून ठेवलं होतं.

  • 14/15

    (फोटो साभार- सोशल मीडिया)

  • 15/15

    (आणखी वाचा- बॉयफ्रेंडशीच केलं लग्न, पण त्याआधीच दुसऱ्या व्यक्तीशी…; लग्नाच्या बऱ्याच वर्षांनंतर शिल्पा तुळसकरचा खासगी आयुष्याबाबत खुलासा )

TOPICS
अमिताभ बच्चनAmitabh BachchanबॉलिवूडBollywoodशाहरुख खानShahrukh Khan

Web Title: Amitabh bachchan to shahrukh khan know the secret behind these actors bungalow name mrj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.