• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. photos ranbir kapoor to salman khan these bollywood actors are foody know more about their favourite dish spg

बॉलिवूडमधील खवय्यांची लिस्ट बघाच; कोणी वडापाव तर कोणी मटण करीवर मारतं ताव

बॉलिवूडचे अभिनेते, अभिनेत्रीदेखील भारतीय खाद्यपदार्थांचे खवय्ये आहेत.

Updated: November 19, 2022 18:52 IST
Follow Us
  • actors food 11
    1/12

    आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारे अमिताभ बच्चन जरी खाण्याच्याबाबतीत काटेकोर असले तरी त्यांना भेंडीची भाजी आवडते.

  • 2/12

    बॉलिवूडचा भाईजान सलमान खान बिर्याणीचा चाहता आहे. त्याला मुंबईतील नूरानी हॉटेलची बिर्याणी आवडते.

  • 3/12

    दृश्यम २ अभिनेता अजय देवगण उत्तम अभिनेता आहेच मात्र तो खवय्यादेखील आहे. तो घरी कॉंटिनेंटल पद्धतीचे जेवण जेवतो मात्र त्याला सर्वात जास्त वडापाव आवडतो.

  • 4/12

    आलिया भट्ट सध्या चर्चेत आहे, तिने नुकताच एका मुलीला जन्म दिला आहे. खाण्यापिण्याच्याबाबतीत तिला बीटाची कोशिंबीर आवडते.

  • 5/12

    सोनम कपूर आज जरी लंडनमध्ये स्थायिक झाली असली तरी तिला मुंबईची पाव भाजी प्रचंड आवडते.

  • 6/12

    किंग खान अर्थात शाहरुख खान जरी कामात व्यस्त असला तरी त्याला तंदुरी चिकन हा पदार्थ आवडतो.

  • 7/12

    आपल्या डान्स आणि अभिनयाने प्रेक्षकांच मनोरंजन करणारा अभिनेता हृतिक रोशन तितकाच खवय्या आहे. त्याला सामोसे आवडतात.

  • 8/12

    दीपिका पदुकोण मूळची बंगळुरूची असल्याने तिला रस्सम भात हा पदार्थ आवडतो.

  • 9/12

    बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा आज जरी अमेरिकेत स्थायिक झाली असली तरी तिला मक्की की रोटी आणि सरसों का साग पदार्थ खूप आवडतो.

  • 10/12

    आलियाचा नवरा रणबीर कपूर खवय्या आहे. त्याला जंगली मटण करी आवडते.

  • 11/12

    कतरीना कैफ अनके वर्ष चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे. तिला पॅन केक आवडतात.

  • 12/12

    अजय देवगणप्रमाणे बॉलिवूडचा बिनधास्त भिडू अर्थात जॅकी श्रॉफ यांनादेखील वडापाव आवडतो. फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस

TOPICS
फूडFoodबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment NewsमुंबईMumbaiरणबीर कपूरRanbir Kapoor

Web Title: Photos ranbir kapoor to salman khan these bollywood actors are foody know more about their favourite dish spg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.