• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. photos varun dhawan sara ali khan kartik aryan many other bollywood celebrity attending 53rd iffi awards in goa spg

गोव्याचे किनाऱ्यावर : सारा, वरुणची बीचवर धमाल मस्ती! iffi चित्रपट महोत्सवाला लावणार हजेरी

दोघांनी इन्स्टाग्रामवर बीचवर मज्जा करतानाचे फोटो शेअर केले आहेत

Updated: November 20, 2022 17:34 IST
Follow Us
  • वरुण धवन सारा अली खान हे दोघे उत्तम कलाकार आहेतच तसेच ते एकमेकांचे मित्र आहेत.
    1/9

    वरुण धवन सारा अली खान हे दोघे उत्तम कलाकार आहेतच तसेच ते एकमेकांचे मित्र आहेत.

  • 2/9

    सध्या, सारा आणि वरुण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२२ मध्ये सहभागी होण्यासाठी गोव्यात आहेत.

  • 3/9

    दोघांनी एकत्र काम केलेला चित्रपट म्हणजे ‘कुली १’, डेव्हिड धवन यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.

  • 4/9

    सध्या, सारा आणि वरुण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२२ मध्ये सहभागी होण्यासाठी गोव्यात आहेत.

  • 5/9

    दोघांनी इन्स्टाग्रामवर बीचवर मज्जा करतानाचे फोटो शेअर केले आहेत.

  • 6/9

    ‘भेडिया’ चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग या चित्रपट महोत्सवात आयोजित करण्यात आले आहे.

  • 7/9

    या चित्रपट महोत्सवात कार्तिक आर्यन, सारा, मृणाल ठाकूर आणि इतर कलाकारांचे सादरीकरण होणार आहे.

  • 8/9

    हा चित्रपट महोत्सव ९ दिवस चालणार असून यामध्ये वेगवेगळ्या भाषेतील दर्जेदार चित्रपट दाखवले जाणार आहेत.

  • 9/9

    सारा अली खान सध्या दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या आगामी चित्रपटात झळकणार आहे.फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

TOPICS
गोवाGoaबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsसारा अली खानSara Ali Khan

Web Title: Photos varun dhawan sara ali khan kartik aryan many other bollywood celebrity attending 53rd iffi awards in goa spg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.