-
Bollywood Actors Who Can’t Vote In India: भारताच्या घराघरात पोहोचलेले काही बॉलिवूड कलाकार हे मुळात भारतीय नाहीत.
-
अक्षय कुमार ते आलिया भट पर्यंत कोणत्या कलाकारांचे नागरिकत्व भारतीय नाही हे आज आपण पाहणार आहोत..
-
Akshay Kumar:अक्षय कुमारचा जन्म मूळ भारतातील असूनही त्याच्याकडे कॅनडाचे नागरिकत्व आहे.असं असूनही अक्षय कुमार सर्वाधिक करदात्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो.
-
Jacqueline Fernandes: जॅकलिन फर्नांडीज मुळात श्रीलंका येथील रहिवाशी आहे. यामुळे तिलाही भारतात मतदानाचा हक्क नाही. (Photo: Jacqueline Fernandes Instagram)
-
Alia Bhatt: बॉलिवूडची सद्य घडीची सर्वात यशस्वी अभिनेत्री आलिया भट कडे ब्रिटिश पासपोर्ट आहे. (Photo: Alia Bhatt Instagram
-
Sunny Leone: सनी लियोनी म्हणजेच करणजित कौर वोहरा ही भारतीय वंशाची कॅनेडियन नागरिक आहे (Photo: Sunny Leone Instagram)
-
Imran Khan: इमरान खानकडे अमेरिकेचे नागरिकत्व आहे (Photo: Imran Khan Instagram)
-
Katrina Kaif: कतरीना कैफकडे सुद्धा ब्रिटिश नागरिकत्व आहे, विकी कौशलशी लग्न करून ती अस्सल भारतीय सुनबाई झाली आहे हे ही तितकंच खरं. (Photo: Katrina Kaif Instagram)
-
Kalki Koechlin: ए दिल है मुश्किल फेम बिनधास्त कभिन्नतेरी कल्कि कोएचलिन फ्रेंच नागरिक आहे (Photo: Kalki Koechlin Instagram)
-
Nargis Fakhri: नरगिस फाखरीकडे युनाइटेड स्टेट्सचे नागरिकत्व आहे (Photo: Nargis Fakhri Instagram)
-
Sapna Pabbi: खामोशीयां फेम सपना पब्बी ही सुद्धा ब्रिटिश अभिनेत्री आहे. (Photo: Sapna Pabbi Instagram)
-
बॉलिवूडच्या या कलाकारांना भारतीय चित्रपटातून कोट्यवधी रुपये कमावता येतात. कर भरण्यापासून ते इतर सर्व कर्तव्ये सुद्धा यांच्यावर लागू होतात मात्र भारतात मतदान करण्याचा अधिकार या कलाकरांना नाही.
आलिया भट ते अक्षय कुमार, ‘या’ बॉलिवूडकरांना भारतात सरकार निवडीचा हक्कच नाही! ‘हे’ आहे यांचे मूळ..
Bollywood Actors Who Can’t Vote In India: बॉलिवूडच्या या कलाकारांना कर भरण्यापासून ते देशवासियांची इतर सर्व कर्तव्ये सुद्धा यांच्यावर लागू होतात मात्र भारतात मतदान करण्याचा अधिकार मात्र मिळालेला नाही.
Web Title: Alia bhat is not indian akshay kumar sunny leone katrina kaif do not have right to vote what is their origin svs