• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • मराठवाडा
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. amitabh bachchan 15 times flop movies ranbir kapoor salman aishwarya first movie was super flop box office svs

जिद्द सोडू नका! १५ वेळा हरले.. अन ‘बिग बी’ घडले; सलमान, ऐश्वर्यासह ‘हे’ स्टार्स बॉक्स ऑफिसवर झाले होते फ्लॉप

Bollywood Gossip: बॉलिवूडचे असे स्टार्स ज्यांचे पहिले चित्रपट फ्लॉप होऊनही आज ते लाखो मनांवर राज्य करत आहेत. असे झिरोतुन हिरो ठरलेले स्टार्स कोण आहेत चला तर पाहुयात…

November 28, 2022 15:58 IST
Follow Us
  • Amitabh Bachchan 15 times Flop Movies Ranbir Kapoor Salman Khan Aishwarya First Movie Was Super Flop Box Office
    1/9

    Flop Debut Superhit Career: बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत ज्यांचे पहिले चित्रपट सुपरहिट ठरले होते पण त्यांनतर हे कलाकार कुठे दिसलेच नाहीत. आणि याच्या अगदी उलट काही जण असे आहेत ज्यांचे पहिले चित्रपट फ्लॉप होऊनही आज ते बॉलिवूडमध्ये राज्य करत आहेत. असे झिरोतुन हिरो ठरलेले स्टार्स कोण आहेत चला तर पाहुयात..

  • 2/9

    Kareena Kapoor: करीन कपूरने रेफ्युजी या चित्रपटातून अभिषेक बच्चनसह पदार्पण केले होते. ही फिल्म बॉक्स ऑफिसवर आदळली होती. यानंतर करीनाचं करिअर तर सावरलं पण अभिषेक आपली जादू दाखवू शकला नाही

  • 3/9

    Madhuri Dixit: माधुरी दीक्षितचे जगभरात चाहते आहेत, कोट्यवधी हृदयांवर माधुरी आजही राज्य करते पण माधुरीचा पहिला चित्रपट अबोध हा सुपर फ्लॉप ठरला होता.

  • 4/9

    Salman Khan: सलमान खान हा फिल्मी कुटुंबातून येऊनही बॉक्स ऑफिसवर पहिल्या चित्रपटात फ्लॉप ठरला होता. बीवी हो तो ऐसी या सिनेमातून सलमानने पदार्पण केले होते. आज सलमानचे फॅन्स किती कोटींच्या संख्येत आहेत हे सांगायला नको.

  • 5/9

    Kajol: काजोलने बेखुदी चित्रपटातून पदार्पण केले होते, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता.

  • 6/9

    Akshay Kumar: अक्षय कुमारचा सौगंध हा चित्रपट सुपर फ्लॉप झाला होता.

  • 7/9

    Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांनी १९६९ मध्ये हिंदुस्थानी या चित्रपाटातून पदार्पण केले होते. यानंतर अमिताभ यांचे १५ चित्रपट सुपर फ्लॉप ठरले होते

  • 8/9

    Ranbir Kapoor: रणबीर कपूरच्या सावरिया चित्रपटाचे नुकसान सावरण्यात कपूर कुटुंबाचं मोठं नावही अयशस्वी ठरलं होतं.

  • 9/9

    Aishwarya Rai: ऐश्वर्या राय बच्चन हिने मिस वर्ल्ड किताब जिंकल्यावर और प्यार हो गया मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर आदळला होता

  • (सर्व फोटो: सोशल मीडिया)
TOPICS
बॉलिवूडBollywoodबॉलिवूड न्यूजBollywood NewsमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Amitabh bachchan 15 times flop movies ranbir kapoor salman aishwarya first movie was super flop box office svs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.