• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. photos neha pendse reacted on trolling about her husband and talked about virginity spg

Photos : लग्नाआधी शारीरिक जवळीक असतेच, मात्र… नेहा पेंडसेने केलेले बोल्ड वक्तव्य चर्चेत

नेहा पेंडसे बोल्ड लूकमुळे चर्चेत असते तसेच आपल्या खासगी आयुष्याबद्दल मोकळेपणाने बोलत असते

Updated: November 29, 2022 19:21 IST
Follow Us
  • neha pendse 66
    1/12

    मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसेने आपल्या सौंदर्याने आणि अभियनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

  • 2/12

    नेहा पेंडसे सोशल मीडियावरदेखील सक्रीय असते. तिच्या लुक्स, अभिनयाच्याबरोबरीने तिचे खासगी आयुष्यदेखील चर्चेत असते.

  • 3/12

    नेहा पेंडसेने व्यावसायिक असलेल्या शार्दूल शार्दुल सिंग बायस याच्याबरोबर लग्न केले.

  • 4/12

    नवऱ्याबरोबरचे रोमँटिक फोटो कायमच सोशल मीडियावर शेअर करत असते.

  • 5/12

    तिच्या नवऱ्यावरून तिला ट्रोलदेखील करण्यात आले होते.

  • 6/12

    एका मुलाखतीत तिने आपली भूमिका स्पष्टपणे मांडली होती.

  • 7/12

    ती असं म्हणाली होती, “शार्दूलचे जर आधी लग्न झाले असेल तर त्यात काय गैर आहे?”

  • 8/12

    “आज अनेकजण लग्न वेगवेगळ्या कारणांसाठी करत असतात. लग्नाआधीदेखील काहीजण नात्यांमध्ये तेव्हा साहजिकच शारीरिक जवळीक निर्माण होतेच मात्र त्याला कायदेशीर मान्यता नसते.”

  • 9/12

    “शार्दूलचा जरी घटस्फोट झाला असला तर त्यात गैर काय? मी व्हर्जिन आहे असे नाही. उलट मला शार्दुलचा अभिमान आहे.”

  • 10/12

    नेहाने आपल्या कारकिर्दीची सुरवात बालकलाकार म्हणून केली होती. नुकताच तिचा ‘जून’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

  • 11/12

    ‘भाभीजी घर पर है’ ही तिची हिंदी मालिका विशेष गाजली.

  • 12/12

    ‘दाग द फायर’, ‘देवदास’ या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच झी वाहिनीवरील ‘भाग्यलक्ष्मी’ या मराठी मालिकेने तिला वेगळी ओळख निर्माण करून दिली. फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actressमराठी बातम्याMarathi News

Web Title: Photos neha pendse reacted on trolling about her husband and talked about virginity spg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.