• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. akshay kumar chatrapati shivaji maharaj look for marathi movie vedat marathe veer daudale saat actor troll see pic kmd

“शिवरायांच्या भूमिकेसाठी तू अयोग्य!” अक्षय कुमारच्या ‘वेडात मराठे…’मधील लूकमुळे चाहत्यांची निराशा; सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस

छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या भूमिकेमधील अक्षय कुमारचा लूक समोर आला आहे. मात्र हा लूक पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला.

Updated: December 6, 2022 16:24 IST
Follow Us
  • akshay kumar akshay kumar look
    1/12

    महेश मांजरेकर दिग्दर्शिक ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटाशी अक्षय कुमारचं नाव जोडलं गेलं.

  • 2/12

    या चित्रपटामध्ये तो छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार असल्याचं घोषित करण्यात आलं.

  • 3/12

    त्यानंतर अक्षयला छत्रपती शिवाजी महाराजांच्या लूकमध्ये पाहण्यास प्रेक्षकही बरेच उत्सुक होते.

  • 4/12

    आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमधील त्याचा लूक समोर आला आहे.

  • 5/12

    अक्षयने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या लूकमध्ये अक्षय चालत येताना दिसत आहे.

  • 6/12

    अक्षयची चाल, भेदक नजर विशेष लक्ष वेधून घेत आहे.

  • 7/12

    अक्षयला ऐतिहासिक भूमिकेमध्ये पाहून नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

  • 8/12

    काहींनी अक्षयच्या या लूकवर नकारात्मक कमेंट केल्या आहेत.

  • 9/12

    तू या भूमिकेसाठी योग्य नाहीस, या भूमिकेसाठी शरद केळकरला का नाही घेतलं, तुला अभिनय करता येत नाही अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

  • 10/12

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या लूकमधील अक्षय प्रेक्षकांच्या पसंतीस पडला नाही.

  • 11/12

    (सर्व फोटो – फेसबुक, इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा – ‘बिग बॉस १६’ संपताच शिव ठाकरेला मिळणार खूशखबर, छोट्या पडद्यावरील बहुचर्चित शोची ऑफर)

TOPICS
अक्षय कुमारAkshay KumarबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Akshay kumar chatrapati shivaji maharaj look for marathi movie vedat marathe veer daudale saat actor troll see pic kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.