-
दीपिका पदुकोण व शाहरुख खान यांचा ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
-
चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाण्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याचा दावा करण्यात येत आहे.
-
चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाण्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याचा दावा करण्यात येत आहे.
-
मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांनी गाण्यामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोणने परिधान केलेल्या कपड्यांच्या रंगावरुन आक्षेप घेतला.
-
‘बेशरम रंग’ गाण्यासाठी दीपिकाने परिधान केलेली बिकिनी टॉपची स्टायलिस्ट शालीन नथानीने डिझाइन केली आहे.
-
या गाण्यामध्ये दीपिकाने परिधान केलेली निऑन रंगाच्या बिकिनीनेही सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
दीपिकाच्या या बिकिनीची किंमत जवळपास २० हजार रुपये इतकी आहे. Louisa Ballau या ब्रॅण्डची ही बिकिनी आहे.
-
शिवाय या गाण्यामध्ये एका ठिकाणी दीपिकाने सोनेरी रंगाचा स्विम सूट परिधान केला आहे.
-
या स्विमसूटची किंमत तब्बल ११,८५० रुपये इतकी आहे.
-
‘बेशरम रंग’ गाण्यामध्ये दीपिकाचा सर्वाधिक हॉट लूक दिसत आहे.
-
(सर्व फोटो – युट्यूब)
‘बेशरम रंग’ गाण्यासाठी दीपिका पदुकोणने परिधान केली एवढी महाग बिकिनी, किंमत आहे तब्बल…
दीपिका पदुकोणच्या ‘बेशरम रंग’ गाण्याचा वाद आणखीनच चिघळला आहे. पण या गाण्यामध्ये तिने परिधान केलेल्या बिकिनीची सध्या सगळीकडे चर्चा रंगत आहे.
Web Title: Deepika padukone besharam rang song from pathaan movie controversy know about her bikini price see details kmd