• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. zee marathi tu tevha tashi fame actor swanand ketkar akshata aapte engagement photos kak

Photos: ‘तू तेव्हा तशी’ फेम अभिनेत्याची लगीनघाई, साखरपुड्याचे फोटो व्हायरल

छोट्या पडद्यावरील अभिनेत्याचा पार पडला साखरपुडा, पाहा फोटो

January 6, 2023 15:36 IST
Follow Us
  • tu tevha tashi fame actor swanand ketkar got engaged
    1/9

    छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता स्वानंद केतकर ‘तू तेव्हा तशी’ मालिकेतून घराघरात पोहोचला. या मालिकेत तो नील हे पात्र साकारत आहे.

  • 2/9

    स्वानंदने गुपचूप साखरपुडा उरकला आहे. ४ जानेवारीला त्याने अक्षता आपटे हिच्याशी साखरपुडा केला.

  • 3/9

    सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्याने ही गोड बातमी चाहत्यांना दिली आहे.

  • 4/9

    त्याचा फोटोवर कमेंट करत चाहते व सेलिब्रिटींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

  • 5/9

    स्वानंद व अक्षता गेल्या अनेक दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होते. एकमेकांबरोबर फोटो ते अनेकदा शेअर करायचे.

  • 6/9

    आता स्वानंद व अक्षताने त्यांच्या नव्या इनिंगला सुरुवात केली आहे.

  • 7/9

    त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  • 8/9

    (सर्व फोटो: स्वानंद केतकर/ इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा>>“चांगल्या स्पर्धकांना बाहेर काढलं आणि…”, आरोह वेलणकरचं ‘बिग बॉस मराठी’बाबत मोठं वक्तव्य )

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेतेMarathi Actors

Web Title: Zee marathi tu tevha tashi fame actor swanand ketkar akshata aapte engagement photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.