-
अभिनेत्री निवेदिता सराफ गेली अनेक वर्ष आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालत आहेत
-
सध्या त्या ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेतून त्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
-
१० जानेवारी रोजी त्यांचा ६०वा वाढदिवस होता.
-
‘भाग्य दिले तू मला’च्या सेटवर निवेदिता यांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.
-
या मालिकेतील कलाकारांनी त्याच्यासाठी खास सरप्राईज आयोजित केलं होतं.
-
त्यांच्यासाठी त्यांच्या खास ब्लॅकअँड व्हाइट फोटोंचा केक तयार करून घेण्यात आला होता
-
या सेलिब्रेशनच्या वेळी त्यांनी टियाराही लावला होता.
-
वाढदिवसाला निवेदिता यांचं त्यांच्या वयाइतक्या दिव्यांनी औक्षणही करण्यात आलं.
-
याशिवाय कलाकारांनी त्यांना अनेक भेटवस्तू देखील दिल्या आहेत.
६० दिव्यांनी औक्षण अन् बरंच काही… ‘असा’ साजरा झाला निवेदिता सराफ यांचा ६०वा वाढदिवस
१० जानेवारी रोजी त्यांचा ६०वा वाढदिवस होता.
Web Title: Nivedita saraf 60th birthday celebration photos got viral on social media rnv