-
शाहरुख खानची लेक सुहाना ही आपल्या कृतीने सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या स्टारकिड्सपैकी एक स्टारकिड आहे.
-
सध्या बॉलिवूड पदार्पणामुळे चर्चेत असलेली सुहाना तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही सगळ्यांचे लक्ष तिच्याकडे वेधून घेत आहे.
-
झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ या चित्रपटातून ती सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे
-
सुहाना अजून अभिनय क्षेत्रात आली नसली तरीही तिचं मोठं फॅन फॉलोईंग आहे.
-
आता नुकतीच ती नो मेकअप लूकमध्ये तिच्या आईबरोबर दिसली.
-
तिचा नो मेकअप लूक पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
-
व्हायरल व्हिडीओत सुहाना गाडीमध्ये बसलेली दिसत असून आईची वाट बघत आहे.
-
यावेळी सुहानाने अजिबात मेकअप केला नव्हता.
-
सुहानाला नो मेकअप लूकमध्ये पाहून नेटकरी आवक् झाले. सुहाना मेकअप केल्यावर जितकी छान दिसते तितकीच छान ती विना मेकअपही दिसते, असं अनेकांनी म्हटलं.
नेहमी स्टायलिश अंदाजात दिसणाऱ्या शाहरुख खानच्या मुलीचा नो मेकअप लूक पाहिलात का? सुहानाला बघून नेटकरी आवक्
तिचा नो मेकअप लूक पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
Web Title: Shahrukh khan daughter suhana khan no makeup look got viral rnv