• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. pathaan movie shah rukh khan maharashtra fans goes crazy book theatre in sangali aurangabaad beed photos kak

बीडमध्ये चार स्क्रीन तर सांगलीत चाहत्यांनी केलं संपूर्ण थिएटरचं बुकिंग; शाहरुख खानच्या ‘पठाण’ची महाराष्ट्रात क्रेझ

Pathaan Movie: शाहरुख खानच्या ‘पठाण’ने महाराष्ट्राला लावलं वेड

Updated: January 24, 2023 22:20 IST
Follow Us
  • shah rukh khan pathaan movie craze in maharashtra photos
    1/12

    बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपट उद्या २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

  • 2/12

    ‘बेशरम रंग’ गाण्यामुळे पठाण बॉयकॉट ट्रेण्डमध्ये अडकला होता. परंतु, याचा चित्रपटावर कोणताही परिणाम झालेला दिसत नाही.

  • 3/12

    या चित्रपटाने प्रदर्शनाआधीच अडव्हान्स बुकिंगमधून तब्बल २४ कोटींची कमाई शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटाने केली आहे.

  • 4/12

    शाहरुख खानच्या ‘पठाण’ची क्रेझ संपूर्ण देशात पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राला शाहरुखच्या पठाणने वेड लावलं आहे.

  • 5/12

    सांगलीत शाहरुखच्या चाहत्याने ‘पठाण’ चित्रपटासाठी संपूर्ण थिएटरच बुक केलं आहे.

  • 6/12

    तर बीड जिल्ह्यात ‘पठाण’ चित्रपटासाठी ४०० हून अधिक स्क्रीनचं बुकिंग करण्यात आलं आहे.

  • 7/12

    अमरावतीतील तरुणांनी ‘पठाण’च्या फर्स्ट डे फर्स्ट शोसाठी संपूर्ण थिएटरच बुक केलं आहे.

  • 8/12

    औरंगाबादमध्ये शाहरुखच्या चाहत्यांनी ‘पठाण’ चित्रपटातील त्याच्या लूकचं ५० फूटचं पोस्टर लावणार असल्याचं सांगितलं आहे.

  • 9/12

    नागपूरमध्ये शाहरुखच्या चाहत्याने त्याची मिमिक्री करत प्रेक्षकांना ‘पठाण’ चित्रपट पाहण्यासाठी आवाहन केलं आहे.

  • 10/12

    शाहरुखने ट्विटरवर #AskSRK सेशन घेतलं होतं. त्यामध्ये महाराष्ट्रातील त्याच्या चाहत्यांनी अशाप्रकारे पठाण चित्रपटासाठी उत्सुकता दाखविली आहे.

  • 11/12

    शाहरुख खानबरोबर या चित्रपटात दीपिका पदुकोण व जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. (सर्व फोटो: ट्वीटर)

  • 12/12

    (हेही पाहा>>बॉलिवूडचे दुसरे शोमॅन सुभाष घई सध्या आहेत कुठे? दिग्दर्शनातून त्यांनी काढता पाय का घेतला? जाणून घ्या)

TOPICS
दीपिका पदुकोणDeepika PadukoneबॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment Newsशाहरुख खानShahrukh Khan

Web Title: Pathaan movie shah rukh khan maharashtra fans goes crazy book theatre in sangali aurangabaad beed photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.