Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. gadar 2 starcast charged huge fee to act in film rnv

कोणी आकारले लाख, तर कोणी कोट्यवधी… ‘गदर २’मधील कलाकारांच्या मानधनाचा आकडा समोर

आता जवळपास २१ वर्षांनंतर ‘गदर’ चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

February 6, 2023 19:15 IST
Follow Us
  • २००१ प्रदर्शित झालेल्या ‘गदर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती.
    1/9

    २००१ प्रदर्शित झालेल्या ‘गदर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती.

  • 2/9

    आता जवळपास २१ वर्षांनंतर या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘गदर: एक प्रेम कथा’ या चित्रपटाच्या सिक्वेलची सध्या चांगलीच चर्चा आहे.

  • 3/9

    ‘गदर २’ मध्ये पुन्हा एकदा सनी देओल आणि अमिषा पटेलची जोडी प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. आता या चित्रपटासाठी कलाकारांनी किती मानधन आकारलं हे समोर आलं आहे.

  • 4/9

    या चित्रपटासाठी सिमरत कौर हिने ८० लाख रुपये आकारले आहेत.

  • 5/9

    उत्कर्ष शर्मा याने ‘गदर’ चित्रपटात सनी देओलच्या मुलाची भूमिका साकारली होती. आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात काम करण्यासाठी त्याने १ कोटी फी घेतली आहे.

  • 6/9

    मनीष वाधवा यांनी या चित्रपटात काम करण्यासाठी ६० लाख रुपये मानधन घेतलं आहे.

  • 7/9

    गौरव चोप्रा याने या चित्रपटात काम करण्यासाठी २५ लाख रुपये आकारले आहेत.

  • 8/9

    अमीषा पटेलने या चित्रपटात काम करण्यासाठी २ कोटी मानधन घेतलं.

  • 9/9

    तर पुन्हा एकदा तारा सिंगची भूमिका साकारण्यासाठी सनी देओलने ५ कोटी फी आकारली.

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsसनी देओलSunny Deol

Web Title: Gadar 2 starcast charged huge fee to act in film rnv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.