• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. wedding photos of iddharth and kiara break record of ranbir kapoor and alia bhatt wedding photos rnv

लग्नाच्या २ दिवसांतच सिद्धार्थ-कियाराची रेकॉर्डब्रेक कामगिरी, ‘या’ बाबतीत रणबीर-आलियाही टाकलं मागे

७ फेब्रुवारी रोजी सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणी विवाहबद्ध झाली.

February 10, 2023 17:37 IST
Follow Us
  • सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं.
    1/9

    सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं.

  • 2/9

    अखेर ७ फेब्रुवारी रोजी ही दोघं विवाहबद्ध झाली.

  • 3/9

    सिद्धार्थ आणि कियाराचं लग्न झाल्यानंतर सर्वांना बराच वेळ त्यांच्या लग्नाच्या फोटोंची वाट पहावी लागली.

  • 4/9

    अखेर ७ फेब्रुवारी रोजी रात्री दहाच्या सुमारास त्यांच्या लग्नाचे फोटो आउट झाले. आता दोन दिवसातच सिद्धार्थ-कियाराने नवा विक्रम बनवला आहे.

  • 5/9

    त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होतात त्यांच्या चाहत्यांबरोबरच अनेक सेलिब्रेटींनी त्यांचे फोटो शेअर करत त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव केला.

  • 6/9

    हे फोटो खूप व्हायरल झाले. आता त्यांच्या फोटोला केवळ दोन दिवसांत १३.५९ मिलियनहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.

  • 7/9

    आतापर्यंत हा रेकॉर्ड रणबीर-आलियाच्या नावे होता.

  • 8/9

    त्यांच्या लग्नाच्या फोटोंना १३.१९ दशलक्ष लाईक्स मिळाले होते.

  • 9/9

    आता तो रेकॉर्ड सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाच्या फोटोंनी मोडला आहे.

TOPICS
आलिया भट्टAlia Bhattकियारा अडवाणीKiara AdvaniबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsरणबीर कपूरRanbir Kapoor

Web Title: Wedding photos of iddharth and kiara break record of ranbir kapoor and alia bhatt wedding photos rnv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.