• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sridevi 5th death anniversary jahnvi kapoor shared emotional post for mumma said i still look for you everywhere scj

“मम्मा आजही मी तुला…” आई श्रीदेवीसाठी जान्हवी कपूरची भावनिक पोस्ट

ई

Updated: February 21, 2023 17:45 IST
Follow Us
  • Jahnvi Kapoor
    1/10

    अभिनेत्री जान्हवी कपूरने आई श्रीदेवीसाठी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. श्रीदेवीची पुण्यतिथी २४ तारखेला आहे. त्याआधी जान्हवीने लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे. (सर्व फोटो सौजन्य-इंस्टाग्राम पेज, जान्हवी कपूर )

  • 2/10

    जान्हवी कपूरने लिहिलेली पोस्ट वाचून अनेक चाहत्यांना श्रीदेवीची आठवण आली आहे

  • 3/10

    जान्हवी तिच्या पोस्टमध्ये म्हणते, मम्मा मी आजही तुला खूप मिस करते, प्रत्येक ठिकाणी मी तुला शोधत असते. त्यानंतर तेच करते जे तुला आवडलं असतं.

  • 4/10

    जान्हवी कपूर ही सध्याची आघाडीची अभिनेत्री आहे. तिने धडक या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं

  • 5/10

    जान्हवी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती विविध पोस्ट इंस्टाग्राम आणि फेसबुकवर पोस्ट करत असते

  • 6/10

    मला आजही तुझी खूप आठवण येते असं जान्हवीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे तिची ही पोस्ट वाचून चाहतेही भावनिक झाले आहेत

  • 7/10

    अभिनेत्री श्रीदेवी दुबई या ठिकाणी एका लग्नासाठी गेली होती त्यावेळी २०१८ मध्ये तिचा मृत्यू झाला. श्रीदेवी जान्हवीच्या धडक या सिनेमाची वाट बघत होती. मात्र सिनेमा यायच्या आतच तिचा मृत्यू झाला

  • 8/10

    काही दिवसांपूर्नीही जान्हवीने आपला हा फोटो पोस्ट केला होता. ही पोस्ट श्रीदेवीच्या वाढदिवसाची होती

  • 9/10

    जान्हवी कपूर या लुकमध्ये अगदी श्रीदेवीसारखी दिसते आहे

  • 10/10

    जान्हवीचा आणखी एक सोज्ज्वळ अंदाज

ई

TOPICS
जान्हवी कपूरJanhvi KapoorबातमीNewsबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Sridevi 5th death anniversary jahnvi kapoor shared emotional post for mumma said i still look for you everywhere scj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.