• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. urvashi rautela spent 93 lakhs on her grand birthday celebration photos viral rnv

आयफेल टॉवरवर सेलिब्रेशन, सोन्याचा केक…; स्वतःच्या वाढदिवसासाठी उर्वशी रौतेलाने खर्च केलेल्या पैशात येईल एक घर

२५ फेब्रुवारीला उर्वशी रौतेलाचा वाढदिवस असतो.

Updated: February 28, 2023 18:17 IST
Follow Us
  • बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला चित्रपटात फारशा महत्त्वाच्या भूमिका करत नसली तरी उर्वशी तिच्या फॅशन सेन्ससाठी आणि बोल्ड लूकसाठी कायम चर्चेत असते.
    1/9

    बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला चित्रपटात फारशा महत्त्वाच्या भूमिका करत नसली तरी उर्वशी तिच्या फॅशन सेन्ससाठी आणि बोल्ड लूकसाठी कायम चर्चेत असते.

  • 2/9

    आता वेगळाच कारणाने उर्वशीकडे सर्वांचं लक्ष वेधले गेले आहे. हे कारण म्हणजे तिने स्वतःच्या वाढदिवसाला केलेला खर्च.

  • 3/9

    २५ फेब्रुवारीला उर्वशी रौतेलाचा वाढदिवस असतो. दरवर्षी ती तिचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करते. यावर्षी देखील तिने तिचा वाढदिवस दिमाखात साजरा केला.

  • 4/9

    पॅरिसला जाऊन आयफेल टॉवरवर तिने तिचं बर्थडे सेलिब्रेशन केलं. या सेलिब्रेशनसाठी तिने खर्च केलेली रक्कम आता समोर आली आहे. 

  • 5/9

    ही रक्कम इतकी मोठी आहे की त्या पैशात १ घरही येईल.

  • 6/9

    उर्वशी नुकतेच तिच्या बर्थडे सेलिब्रेशनचे काही फोटो तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केले.

  • 7/9

    हा तिचा वाढदिवस साजरा करताना तिने लाखो रुपये खर्च केले.

  • 8/9

    उर्वशीकडे २४ कॅरेट सोन्याचे कपकेक आणि १०० डायमंड जडलेल्या गुलाबांचा डायमंड केक होता आणि संपूर्ण सजावट ही हेलियम फुगे, गुलाबी आणि लाल गुलाब आणि मेणबत्त्यांनी सजलेली होती.

  • 9/9

    या वाढदिवसासाठी तिने एकूण ९३ लाख रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे आता उर्वशीचा हे बर्थडे सेलिब्रेशन आणि या सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडिओ खूपच चर्चेत आले आहेत.

TOPICS
उर्वशी रौतेलाUrvashi RautelaबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Urvashi rautela spent 93 lakhs on her grand birthday celebration photos viral rnv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.