-
फक्त बॉलिवूडचं नाही तर तामिळ आणि तेलगू चित्रपटसृष्टीत आपला दबदबा निर्माण करणारी अभिनेत्री रकुल प्रीत सिंग तिच्या हल्लीच केलेल्या फोटोशूटमुळे चर्चेत आहे.
-
नुकतंच तिने काळ्या बॉडीकॉन ड्रेसमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले.
-
काळ्या रंगाच्या ऑफ शोल्डर सिक्वेन बॉडीकॉन मिनी ड्रेसमध्ये रकुल खूपच सुंदर दिसत आहे.
-
लूकला साजेसा असा अत्यंत साधा मेकअप तिने केला आहे.
-
“Black and bling” असं शॉर्ट अँड स्वीट कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.
-
चाहत्यांनी तिच्या या लूकची प्रचंड वाहवा केली आहे.
-
रकुल सध्या अभिनेता आणि निर्माता जॅकी भगनानीला डेट करत आहे.
-
२०१४ मध्ये आलेल्या ‘यारियां’ चित्रपटातून तिने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
-
२० जानेवारी २०२३ रोजी zee5 वर प्रदर्शित झालेल्या ‘छत्रीवाली’ चित्रपटात रकुल मुख्य भूमिकेत होती. (Photos: Rakul Preet Singh/Instagram)
काळ्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये रकुल प्रीतचं फोटोशूट; मादक अदा पाहून चाहते घायाळ
चाहत्यांनी तिच्या या लूकची प्रचंड वाहवा केली आहे.
Web Title: Fans are flattered on rakul preet singh black bodycon dress photoshoot mmj 00