• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood celebrities attended nasseeruddin shah aditi rao hydari starred taj divided by blood series screening hd import mmj

नसीरुद्दीन शाह, अदिती राव हैदरी यांच्या ‘ताज’ सिरीजच्या स्क्रिनिंगला बॉलिवूड कलाकारांची उपस्थिती

३ मार्चपासून zee5 वर ‘ताज: डिव्हायडेड बाय ब्लड’ ही सीरिज प्रदर्शित झाली असून बुधवारी झालेल्या स्क्रिनिंगवेळी नसीरुद्दीन शाह, अदिती राव हैदरी, अशिम गुलाटी, संध्या म्रिदुल, राहुल बोस आणि धर्मेंद्र हि सीरिजमधील कलाकार मंडळी उपस्थित होती.

March 3, 2023 18:20 IST
Follow Us
  • ३ मार्चपासून zee5 वर 'ताज: डिव्हायडेड बाय ब्लड' ही सीरिज प्रदर्शित झाली असून बुधवारी झालेल्या स्क्रिनिंगवेळी नसीरुद्दीन शाह, अदिती राव हैदरी, अशिम गुलाटी, संध्या म्रिदुल, राहुल बोस आणि धर्मेंद्र हि सीरिजमधील कलाकार मंडळी उपस्थित होती. (Photo: Varinder Chawla)
    1/9

    ३ मार्चपासून zee5 वर ‘ताज: डिव्हायडेड बाय ब्लड’ ही सीरिज प्रदर्शित झाली असून बुधवारी झालेल्या स्क्रिनिंगवेळी नसीरुद्दीन शाह, अदिती राव हैदरी, अशिम गुलाटी, संध्या म्रिदुल, राहुल बोस आणि धर्मेंद्र हि सीरिजमधील कलाकार मंडळी उपस्थित होती. (Photo: Varinder Chawla)

  • 2/9

    ही सीरिज अकबर आणि सलीम, मुराद आणि दानियल या त्याच्या तीन मुलांतील उत्तराधिकारी संघर्षावर आधारित असून नसीरुद्दीन शाह यात अकबराच्या भूमिकेत दिसत आहेत. (Photo: Varinder Chawla)

  • 3/9

    स्क्रिनिंगसाठी नसीरुद्दीन शाहांबरोबर त्यांचा मुलगा विवान शाहदेखील हजर होता. (Photo: Varinder Chawla)

  • 4/9

    मोरपिशी रंगाच्या ड्रेसमध्ये अदिती सुंदर दिसत होती. (Photo: Varinder Chawla)

  • 5/9

    जांभळ्या रंगाच्या साडीत संध्या म्रिदुलने या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. (Photo: Varinder Chawla)

  • 6/9

    ऑफ व्हाईट रंगाच्या ड्रेसमध्ये झरीना वहाब अत्यंत कमाल दिसत होत्या. (Photo: Varinder Chawla)

  • 7/9

    ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी या सीरिजमध्ये शेख सलीम चिस्ती ही भूमिका साकारली असून स्क्रिनिंगसाठी त्यांनी मुलगा बॉबी देओलसह उपस्थिती दर्शवली होती. (Photo: Varinder Chawla)

  • 8/9

    तपकिरी क्रॉप टॉप, फिकट रंगाची जीन्स आणि शिमरी काळ्या रंगाचे ब्लेझर अशा हटके लूकमध्ये हुमा कुरेशीने या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. (Photo: Varinder Chawla)

  • 9/9

    ऑल ब्लॅक लूकमध्ये जिम्मी शेरगिल कमाल दिसत होता.(Photo: Varinder Chawla)

TOPICS
अदिती राव हैदरीAditi Rao Hydariजिम्मी शेरगिलJimmy Shergillनसीरुद्दीन शाहNaseeruddin Shahबॉबी देओलBobby DeolबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Bollywood celebrities attended nasseeruddin shah aditi rao hydari starred taj divided by blood series screening hd import mmj 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.