-
लाल रंगाच्या ड्रेसमध्ये सारा अली खानचं सौंदर्य खुलून दिसतं आहे (सर्व फोटो सौजन्य-सारा अली खान इंस्टाग्राम पेज )
-
सारा अली खानच्या या ड्रेसमधल्या अदांवर नेटकरी फिदा झाले आहेत
-
सारा अली खानने नुकतीच लॅक्मे फॅशन वीकमध्येही उपस्थिती दर्शवली होती
-
सारा अली खानचे हे फोटो नेटकऱ्यांना भलतेच आवडले आहेत
-
सारा अली खानने या आधीही तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत
-
ब्लॅक ऑफ शोल्डर टॉप आणि रेड स्कर्टमध्ये खूपच सुंदर दिसते आहे
-
सारा अली खान सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी आहे
-
सारा अली खान गोल्डन ड्रेसमध्येही सुंदर दिसते आहे
-
गोल्डन वन पीसमध्ये साराचं सौंदर्य खूपच खुलून दिसतं आहे
-
साराने आत्तापर्यंत अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. तिचा स्वतःचा असा एक खास चाहता वर्ग तयार झाला आहे
-
सारा अली खान सोशल मीडियावर तिचे खास फोटो कायमच पोस्ट करत असते आणि त्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत असतो
लाल ड्रेस, लाल गुलाब, डोक्यावर बिंदी! सारा अली खानचा खास अंदाज चर्चेत
Web Title: Actress sara ali khan posts her red dress photos on social media looking hot in pics scj