Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. who is guneet monga wear saree while receiving oscar 2023 for the elephant whisperers hrc

Oscar Awards 2023: ऑस्कर स्वीकारण्यासाठी मंचावर साडी नेसून पोहोचलेल्या गुनीत मोंगा कोण आहेत?

भारताला प्रॉडक्शनमध्ये दोन महिलांनी ऑस्कर जिंकवरून दिला आहे. जाणून घ्या कोण आहेत गुनीत मोंगा

Updated: March 13, 2023 10:31 IST
Follow Us
  • guneet monga at oscars
    1/15

    भारताला यंदाच्या ऑस्करमध्ये दोन पुरस्कार मिळाले.

  • 2/15

    ‘नाटू नाटू’ व ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ यासाठी भारताने ऑस्कर जिंकले.

  • 3/15

    ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ला बेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्मचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.

  • 4/15

    ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ ही नेटफ्लिक्स डॉक्युमेंटरी आहे. त्यात सोडून दिलेला हत्ती आणि त्याची काळजी घेणारी व्यक्ती यांच्यातील अतूट बंधन दाखवण्यात आले आहे.

  • 5/15

    या लघुपटाच्या निर्मात्या गुनीत मोंगा आहेत.

  • 6/15

    गुनीत मोंगा साडी नेसून मंचावर ऑस्कर पुरस्कार घेण्यासाठी गेल्याने त्यांची चांगलीच चर्चा होत आहे.

  • 7/15

    त्यांच्याबरोबर दिग्दर्शिका कार्तिकी गोन्साल्विस देखील होत्या.

  • 8/15

    गुनीत मोंगा या चित्रपट निर्मात्या आणि दिग्दर्शक आहेत.

  • 9/15

    त्यांनी आतापर्यंत ‘पगलैट’, ‘द लंचबॉक्स’ आणि ऑस्कर विजेता शॉर्ट डॉक्यूमेंटरी ‘पीरियड अँड ऑफ सेंटेंस’ची निर्मिती केली आहे.

  • 10/15

    ३९ वर्षांच्या गुनीत मोंगा या सिख्या एंटरटेनमेंटच्या संस्थापक व सीईओ आहेत.

  • 11/15

    गुनीत यांनी डिसेंबर २०२२ मध्ये सनी कपूरशी लग्न केलं.

  • 12/15

    दोघांची भेट एका डेटिंग अॅपवर झाली होती.

  • 13/15

    ‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘मसान’ यासारख्या चित्रपटांची निर्मिती गुनीत यांच्या कंपनीने केली आहे.

  • 14/15

    “आम्‍ही आत्ताच भारतीय प्रॉडक्‍शनसाठी पहिला ऑस्कर जिंकला! दोन महिलांनी हे करून दाखवलंय! मी अजूनही थरथरत आहे,” असं गुनीत मोंगा यांनी ऑस्कर जिंकल्यानंतर केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

  • 15/15

    (सर्व फोटो – गुनीत यांचे इन्स्टाग्राम व संग्रहित)

TOPICS
ऑस्कर २०२४Oscar 2024फोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Who is guneet monga wear saree while receiving oscar 2023 for the elephant whisperers hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.