• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. shalin bhanot ex wife daljit kaur married again tied knot with nik patel see photos kak

लग्न, मुलगा, सहा वर्षांनी घटस्फोट, वादविवाद अन्…; दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकली शालीन भानोतची पत्नी दलजित कौर, पाहा फोटो

‘बिग बॉस’ फेम शालिन भानोतची पूर्वाश्रमीची पत्नी दलजीत कौर दुसऱ्यांदा अडकली विवाहबंधनात!

March 18, 2023 19:00 IST
Follow Us
  • bigg boss fame shalin bhanot wife daljit kaur 2nd marriage
    1/15

    ‘बिग बॉस’ फेम शालिन भानोतची पूर्वाश्रमीची पत्नी दलजीत कौर दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकली आहे.

  • 2/15

    दलजितने निक पटेलबरोबर लग्नगाठ बांधली आहे. दलजीतने इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.

  • 3/15

    कुटुंबीय व मित्रपरिवाराच्या उपस्थितीत दलजित व निकचं लग्न थाटामाटात पार पडलं.

  • 4/15

    लग्नाआधी दलजितच्या हळदी, संगीत व मेहेंदी कार्यक्रमाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

  • 5/15

    लग्नासाठी दलजितने पांढऱ्या रंगाचा डिझायनर लेहेंगा परिधान केला होता.

  • 6/15

    लाल रंगाची ओढणी व मॅचिंग ज्वेलरीने दलजितने खास लूक केला होता.

  • 7/15

    तर निकही पांढऱ्या रंगाच्या शेरवानीमध्ये राजबिंडा दिसत होता.

  • 8/15

    दलजीतने २००९ साली अभिनेता शालिन भानोतशी लग्नगाठ बांधली होती. परंतु, अवघ्या सहा वर्षांतच त्यांचा संसार मोडला.

  • 9/15

    २०१५ साली घटस्फोट घेत दलजित व शालीन वेगळे झाले. त्यांना जेडन हा मुलगा आहे.

  • 10/15

    दलजीतप्रमाणेच निकचंही हे दुसरं लग्न आहे.

  • 11/15

    निक व दलजीत एका फायनान्स कंपनीमध्ये काम करतात. तिथेच त्यांची ओळख झाली.

  • 12/15

    आता विवाहबंधनात अडकून त्या दोघांनीही नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे. निकला पहिल्या पत्नीपासून दोन मुली आहेत.

  • 13/15

    दलजीत व निकच्या लग्नाला कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

  • 14/15

    दलजीत व निकच्या लग्नाला कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. (सर्व फोटो: दलजीत कौर/ इन्स्टाग्राम)

  • 15/15

    (हेही पाहा>> Photos : …अन् लग्नात कुटुंबियांसमोरच नवऱ्याला किस करत राहिली मालिकांमध्ये काम करणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री, नेटकरी म्हणाले, “लाज बाळगा”)

TOPICS
ट्रेंडिंगTrendingट्रेंडिंग न्यूजTrending NewsमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Shalin bhanot ex wife daljit kaur married again tied knot with nik patel see photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.