• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress rani mukherjee owns huge property worth rs 90 crore rnv

मोजकेच पण आशयघन चित्रपट करणारी राणी मुखर्जी आहे ‘इतक्या’ कोटींची मालकीण, संपत्तीचा आकडा वाचून व्हाल थक्क

विविध ठिकाणी घरं, महागड्या आलिशान गाड्या अशी तिची बरीच संपत्ती आहे.

March 21, 2023 16:01 IST
Follow Us
  • बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे राणी मुखर्जी. तिचा वाढदिवस आहे.
    1/9

    बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे राणी मुखर्जी. तिचा वाढदिवस आहे.

  • 2/9

    १९९६ साली बॉलिवूडमध्ये पदार्पण करत राणीने आपल्या अभिनयाने चित्रपटसृष्टीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं.

  • 3/9

    ‘कुछ कुछ होता है’, ‘बंटी और बबली’, ‘कभी अलविदा ना कहना’ आणि ‘मर्दानी’, ‘मर्दानी २’ यासारखे अनेक सुपरहिट चित्रपट तिने दिले.

  • 4/9

    मोजक्याच पण आशयघन चित्रपटांमध्ये काम करणारी राणी मुखर्जी कोट्यवधींची मालकीण आहे.

  • 5/9

    राणी पती आदित्य चोप्रा आणि मुलगी आदिरासोबत मुंबईत राहात असली तरी तिने वेगवेगळ्या ठिकाणी घरं विकत घेतली आहेत. मध्यंतरी तिने एक अपार्टमेंट घेतलं होतं. ज्याची किंमत ७ कोटींहून अधिक असल्याचं म्हटलं गेलं होतं.

  • 6/9

    तिला गाड्यांची खूप आवड आहे. तिच्याकडे Audi A8 W12 आहे ज्याची किंमत सुमारे २ कोटी आहे. याशिवाय तिच्याकडे मर्सिडीज एस क्लास आणि मर्सिडीज बेंझ ई क्लास या गाड्याही आहेत.

  • 7/9

    मीडिया रिपोर्ट्सनुसार, राणी मुखर्जीची एकूण संपत्ती १२ मिलियन डॉलर्स म्हणजे सुमारे ९० कोटी आहे.

  • 8/9

    राणीचा पती आदित्य चोप्रा हा यशराज फिल्म्सचा सर्वेसर्वा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आदित्यची एकूण खासगी संपत्ती ६५०४ कोटींहून अधिक आहे.

  • 9/9

    राणीचा पती आदित्य यशराज फिल्म्समधूनच वर्षाला सुमारे ९६१ कोटी रूपये कमावतो.

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsराणी मुखर्जी

Web Title: Actress rani mukherjee owns huge property worth rs 90 crore rnv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.