• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. kisi ka bhai kisi ki jaan cast fees salman khan to shehnaaz gill and pooja hegde star cast fees dpj

‘किसी का भाई किसी की जान’साठी कलाकारांनी घेतलं कोट्यवधीच मानधन; सलमान खानची फी ऐकून व्हाल थक्क!

सलमान खानपासून शहनाज गिलपर्यंत ‘किसी का भाई किसी की जान’मध्ये कोणाी किती रुपये मानधन घेतलं. घ्या जाणून

April 12, 2023 14:35 IST
Follow Us
  • सुपरस्टार सलमान खान आणि पूजा हेगडेचा 'किसी का भाई किसी की जान' चित्रपट २१ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.
    1/21

    सुपरस्टार सलमान खान आणि पूजा हेगडेचा ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपट २१ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.

  • 2/21

    या चित्रपटात सलमानखान नव्या लूकमध्ये दिसणार आहे.

  • 3/21

    सलमानचा हा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

  • 4/21

    सलमानबरोबर पहिल्यांदाच साउथची सुपस्टार पूजा हेडगे पहिल्यांदाचा स्किन शेअर करताना दिसणार आहे.

  • 5/21

    सलमान आणि पूजाबरोबर या चित्रपटात तगडी स्टारकास्ट आहे.

  • 6/21

    ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात सलमान खान, पूजा हेगडेसह, दग्गुबती व्यंकटेश आणि पूजा हेगडे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

  • 7/21

    सुत्रांच्या माहितीनुसार या चित्रपटासाठी प्रत्येक कलाकाराने भलीमोठ्ठी रक्कम आकारली आहे.

  • 8/21

    फरहाद शामजी दिग्दर्शित या चित्रपटासाठी सलमान खानने सर्वाधिक फी आकारली आहे.

  • 9/21

    या चित्रपटासाठी दबंग खानला ५० कोटी रुपये मानधन मिळाले आहे.

  • 10/21

    मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

  • 11/21

    या चित्रपटासाठी दग्गुबती व्यंकटेश यांनी आठ कोटी रुपये मानधन घेतले आहे.

  • 12/21

    मीडिया रिपोर्टनुसार या गाण्यात काही सेकंद झळकण्यासाठी राम चरणने तब्बल तीन कोटी रुपये घेतले आहेत.

  • 13/21

    या चित्रपटासाठी साउथची सुपस्टाप पुजा हेगडेने ५ कोटी रुपये मानधन घेतले आहे.

  • 14/21

    या चित्रपटात पूजा हेगडे मुख्य भूमिकेत आहे

  • 15/21

    . त्यामुळे या चित्रपटात महिला कलाकार म्हणून तिला सर्वाधिक फी मिळाल्याचे मानले जात आहे.

  • 16/21

    बॉस फेम अभिनेत्री शहनाज गिलचा हा पहिलाच चित्रपट आहे.

  • 17/21

    शहनाज या चित्रपटात मुख्य भूमिकेत नसली तरी तिच्यासाठी ही मोठी संधी आहे.

  • 18/21

    या चित्रपटासाठी तिला ५० लाख रुपये मानधन मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.

  • 19/21

    या चित्रपटात राघव जुयाल ही आहे.

  • 20/21

    या चित्रपटासाठी राघवने ७० लाख रुपये मानधन घेतले आहे.

  • 21/21

    फोटो (लोकसत्ता, जनसत्ता, इंडियन एक्सप्रेस)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsसलमान खानSalman Khan

Web Title: Kisi ka bhai kisi ki jaan cast fees salman khan to shehnaaz gill and pooja hegde star cast fees dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.