-

मराठी अभिनेत्री प्रार्थना पुन्हा तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आहे. नुकतंच तिने गुलाबी फ्रॉकमधील फोटोज शेअर केले होते.
-
आता प्रार्थनाने निळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या मोनोकीनी किंवा स्विमसूटमधले फोटोज शेअर केले आहेत.
-
या स्विमसूटमध्ये प्रार्थना जबरदस्त हॉट दिसत आहे.
-
प्रार्थनाचा हा मादक अंदाज तिच्या बऱ्याच चाहत्यांना पसंत पडला आहे.
-
एवढा जबरदस्त हॉट लूक असूनही तिच्या चेहेऱ्यावरील प्रसन्नतेचं आणि सोज्वळ चेहेऱ्याचं बऱ्याच लोकांनी कौतुक केलं आहे.
-
तर काहींनी नेहमीप्रमाणेच फोटोखाली कॉमेंट करत प्रार्थनाला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
-
‘माझी तुझी रेशीमगाठ’मधील साधी प्रार्थनाच उत्तम आहे अशी लोकांनी कॉमेंट केली आहे तर काहींनी तिच्या या हॉट लूकवर नाराजी व्यक्त केली आहे.
-
काहींनी तर प्रार्थनाची बरोबरी थेट गौतमी पाटीलबरोबरही केली आहे.
-
प्रार्थनाचा हा सुपरहॉट लूक प्रचंड व्हायरल होत आहे. (फोटो सौजन्य : प्रार्थना बेहेरे / इन्स्टाग्राम)
Photos : प्रार्थना बेहेरेचा सुपरहॉट मोनोकीनीमधील बोल्ड अंदाज; फोटो पाहून नेटकऱ्यांनी केली गौतमी पाटीलशी तुलना
प्रार्थनाचा हा सुपरहॉट लूक चांगलाच चर्चेत आहे
Web Title: Marathi actress prarthana behere hot bold look in swimsuit netizens compares with gautami patil avn