• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress gauri ingawale shared a video of her new home and pooja rnv

महेश मांजरेकरांच्या मानसकन्येने केला नवीन वास्तुत गृहप्रवेश, पाहा घराची खास झलक

आता गौरीने तिच्या खऱ्या आई-वडिलांसह त्यांच्या नवीन घरात गृहप्रवेश केला आहे.

Updated: May 17, 2023 17:48 IST
Follow Us
  • अभिनेत्री गौरी इंगावले ही महेश मांजरेकरांची मानसकन्या आहे.
    1/9

    अभिनेत्री गौरी इंगावले ही महेश मांजरेकरांची मानसकन्या आहे.

  • 2/9

    गौरीने तिच्या अभिनय व नृत्यकौशल्याने सिनेसृष्टीत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

  • 3/9

    बालकलाकार म्हणून तिने अभिनय क्षेत्राच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. ‘कुटुंब’, ‘काकस्पर्श’, ‘दे धक्का-२’, ‘पांघरूण’ अशा दर्जेदार चित्रपटांमध्ये काम केलं.

  • 4/9

    आता गौरीने तिच्या खऱ्या आई-वडिलांसह त्यांच्या नवीन घरात गृहप्रवेश केला आहे.

  • 5/9

    त्यांनी या घराचं वास्तुपूजनही केलं. 

  • 6/9

    तिने तिचे आई-वडील व नातेवाईक यांच्याबरोबर या नवीन घराची पूजा करतानाचे खास क्षण चाहत्यांशी शेअर केले.

  • 7/9

    या वेळी गौरीने पिवळ्या रंगाचा पारंपरिक ड्रेस परिधान केला होता.

  • 8/9

    त्यांचं घर मोठं आहेच, पण या घरच्या भोवती छान अंगणही आहे.

  • 9/9

    या तिच्या पोस्टवर कमेंट करत तिचे चाहते तिच्यावर आणि तिच्या कुटुंबियांवर अभिनंदनाचा वर्षाव करत पुढील वाटचालीसाठी त्या सर्वांना शुभेच्छा देत आहेत.
    (सर्व फोटो सौजन्य: गौरी इंगावले/इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actressमराठी चित्रपटMarathi Movieमहेश मांजरेकरMahesh Manjrekar

Web Title: Actress gauri ingawale shared a video of her new home and pooja rnv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.