scorecardresearch

महेश मांजरेकर

मराठीतील प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक म्हणून महेश मांजरेकरांना (Mahesh Manjrekar) ओळखले जाते. रुबाबदार व्यक्तिमत्त्व, कणखर आवाज आणि करारी नजर यामुळे त्यांची सतत चर्चा असते. मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही त्यांचा तितकाच दबदबा आहे. त्यांचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. त्यांनी अनेक मराठी मालिका, चित्रपटासह हिंदी मालिकाही केल्या आहेत. मराठी चित्रपटांना एक वेगळाच दर्जा मिळवून देण्यात मोलाचा वाटा आहे. मुंबई अंडरवर्ल्डवरील वास्तव हा चित्रपट बॉलीवूडमध्ये खूप गाजला होता.
mahesh manjrekar
“नालायक चित्रपट बघतोच आपण, मग…” मराठी चित्रपटांना प्रेक्षक मिळत नसल्याने महेश मांजरेकर भडकले, म्हणाले…

महेश मांजरेकरांनी ‘नाळ २’ आणि ‘श्यामची आई’ चित्रपटांबाबत भाष्यही केलं आहे.

mahesh manjrekar reveals onkar bhojane new movie
ना सहकलाकार, ना अभिनेत्री ‘या’ चित्रपटात ओंकार भोजने झळकणार एकटाच! महेश मांजरेकरांनी केला खुलासा

महेश मांजरेकरांच्या नव्या चित्रपटात लवकरच झळकणार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम ओंकार भोजने

mahesh-manjrekar-vikram-gokhle-lastfilm
विक्रम गोखलेंचा शेवटचा चित्रपट ‘सूर लागू दे’चे पोस्टर अनावरण करताना महेश मांजरेकर भावुक; म्हणाले…

काल ३० ऑक्टोबर रोजी म्हणजेच त्यांच्या जयंतीनिमित्त या चित्रपटाचं नवीन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं

mahesh manjrekar claimed that jawan is climax copy
मराठी चित्रपटाचा क्लायमॅक्स ‘जवान’ने केला कॉपी? महेश मांजरेकरांनी केला दावा, म्हणाले, “त्यांनी सेम टू सेम…”

‘जवान’ने कॉपी केला मराठी चित्रपटाचा क्लायमॅक्स? दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणाले…

mahesh manjrekar on kokan development
“कोकण जगात सुंदर आहे, पण…”, कोकणाच्या विकासाबाबत महेश मांजरेकरांनी व्यक्त केली खंत, म्हणाले, “रस्त्यावरचे खड्डे…”

कोकणातील पर्यटनाला चालना देण्याबाबत महेश मांजरेकरांनी मांडलं स्पष्ट मत, म्हणाले…

bhushan mahesh
“ते खूप…”, भूषण प्रधानने उलगडला महेश मांजरेकरांचा खऱ्या आयुष्यातील स्वभाव, अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

भूषण प्रधान आणि महेश मांजरेकर लवकरच एका चित्रपटात एकत्र काम करताना दिसणार आहेत.

Mahesh Manjrekar reveals he left veer Savarkar biopic due to Randeep Hooda interference in the script
“रणदीप हुड्डाने…”, महेश मांजरेकरांनी सांगितले स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बायोपिकमधून माघार घेण्याचे कारण…

महेश मांजरेकरांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बायोपिकमधून माघार का घेतली? स्वत: खुलासा करत म्हणाले…

bhau kadam onkar bhojane satya manjrekar
Video : ओंकार भोजने आणि भाऊ कदम यांनी सत्या मांजरेकरच्या हॉटेलमध्ये केले जेवण, म्हणाले, “हे जेवल्यावर…”

भाऊ कदम आणि ओंकार भोजनेने चाखली पदार्थांची चव, पाहा खास व्हिडीओ

mahesh manjarekar
“मराठी मनोरंजन सृष्टीत स्टार्स नसले तरीही…”, महेश मांजरेकरांचं वक्तव्य चर्चेत, म्हणाले “आपल्या कलाकारांना…”

ओटीटीवरील स्टारडमबद्दल महेश मांजरेकर यांनी भाष्य केलं आहे.

mahesh manjrekar
“आपल्याकडे शक्य झालं तर…”, ओटीटीवर दाखवल्या जाणाऱ्या बोल्ड आणि भडक दृश्यांबाबत महेश मांजरेकरांनी मांडलं स्पष्ट मत

ओटीटीवर दाखवली जाणारी बोल्ड आणि भडक दृश्य लोकांना खटकतात. या दृश्यांच्या लोकांचा मानसिकतेवर परिणाम होतो असं अनेकदा म्हटलं जातं.

संबंधित बातम्या

मराठी कथा ×