• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. the kerala story kashmir files to uri 8 low budget movies earn more than 100 cr on box office dpj

कुणी २०० तर कुणी ४०० कोटींचा जमवला गल्ला; ‘द केरला स्टोरी’ प्रमाणेच ‘या’ लो बजेट बॉलिवूड चित्रपटांनीही बॉक्स ऑफिसवर केली तुफान कमाई

बॉलिवूडमधील अनेक लो बजेट चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत रेकॉर्ड तोडले होते.

Updated: May 19, 2023 14:15 IST
Follow Us
  • सुदीप्तो सेनच्या 'द केरला स्टोरी' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाल केली आहे.
    1/21

    सुदीप्तो सेनच्या ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाल केली आहे.

  • 2/21

    अनेक राज्यांमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे.

  • 3/21

    वादाच्या भोवऱ्यात अडकूनही या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे

  • 4/21

    या सिनेमाने १२ दिवसांत १५० कोटींहून अधिक रुपयांचा गल्ला जमवला आहे.

  • 5/21

    ‘द केरला स्टोरी’च्या आधीही असे अनेक कमी बजेटचे चित्रपट आले आहेत ज्यांनी १०० कोटींहून अधिक कमाई केली आहे.

  • 6/21

    आलिया भट्टच्या ‘राजी’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता.

  • 7/21

    केवळ ३० कोटींमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २०७ कोटींची कमाई केली होती.

  • 8/21

    ‘कांतारा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती.

  • 9/21

    १६ कोटी रुपयांत बनलेल्या या चित्रपटाने तब्बल ४०० कोटी रुपयांपेक्षा अधिकचा गल्ला जमवला होता.

  • 10/21

    विवेक अग्निहोत्री यांचा ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता

  • 11/21

    ५० कोटींमध्ये बनलेल्या या चित्रपटाने ३३० कोटींपेक्षा अधिक रुपयांची कमाई केली होती.

  • 12/21

    अभिनेता आयुष्यमान खुरानाचा ‘बधाई हो’ चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.

  • 13/21

    ३० कोटींमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १३० कोटींपेक्षाही अधिक कमाई केली होती.

  • 14/21

    विक्की कौशलचा ‘उरी’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं होतं.

  • 15/21

    केवळ २५ कोटींमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने २४४ कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.

  • 16/21

    चित्रपट ‘७७७ चार्ली’ या चित्रपट माणूस आणि श्वानाच्या नात्यावर आधारीत होता.

  • 17/21

    २५ कोटींमध्ये बनलेल्या या चित्रपटाने १५० कोटींपेक्षा अधिक कमाई केली होती.

  • 18/21

    विद्या बालनचा ‘कहानी’ चित्रपटही बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता.

  • 19/21

    केवळ ८ कोटी बजेट असलेल्या या चित्रपटाने १०० कोटींपेक्षा अधिक गल्ला जमवला होता.

  • 20/21

    राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्या ‘स्त्री’ चित्रपटाने प्रेक्षकांना चांगलेच खिळवून ठेवले होते.

  • 21/21

    २० कोटी बजेट असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १८० कोटी रुपयांची कमाई केली होती.

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: The kerala story kashmir files to uri 8 low budget movies earn more than 100 cr on box office dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.