• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. nawazuddin siddiqui birthday and his net worth know details here dpj

वॉचमन, स्वयंपाकी म्हणून करिअरची सुरुवात, आज आहे करोडोंचे मालक; जाणून घ्या नवाजुद्दीन सिद्दीकी यांची एकूण संपत्ती

एका छोट्या गावातून बाहेर पडलेल्या नवाज यांनी बॉलिवूडमध्ये यश मिळवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे.

May 19, 2023 17:50 IST
Follow Us
  • बॉलिवूडचा दमदार अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आज त्यांचा वाढदिवस साजरा करत आहे.
    1/12

    बॉलिवूडचा दमदार अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आज त्यांचा वाढदिवस साजरा करत आहे.

  • 2/12

    नवाजुद्दीन यांचा आज ४९ वा वाढदिवस आहे.

  • 3/12

    ‘सरफरोश’ या चित्रपटातील छोट्याशा भूमिकेतून नवाज यांनी बॉलिवूडमध्ये पदारर्ण केले होते.

  • 4/12

    उत्तर प्रदेशातील एका छोट्या गावातून बाहेर पडलेल्या नवाज यांनी बॉलिवूडमध्ये यश मिळवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे.

  • 5/12

    एकेकाळी उपाशी झोपणारे नवाज आज करोडो रुपयांचे मालक आहे.

  • 6/12

    काहि दिवसांपूर्वी त्यांनी मुंबईत आपला आलिशान बंगला बांधला.

  • 7/12

    या बंगल्याची किंमत १२ कोटींहून अधिक आहे.

  • 8/12

    करिअरच्या सुरुवातीला नवाज यांनी स्वयंपाकी आणि वॉचमनचीही नोकरी केली होती.

  • 9/12

    आज एका चित्रपटासाठी नवाज जवळपास ६ कोटी रुपये फी घेतात.

  • 10/12

    या व्यतरिक्त नवाज जाहीरातीमधूनही चांगली कमाई करतात

  • 11/12

    एका जाहीरातीसाठी नवाज १ कोटी रुपयांचे मानधन घेतात.

  • 12/12

    नवाजकडे एकूण ९६ कोटी रुपयांची संपत्ती आहे.

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Nawazuddin siddiqui birthday and his net worth know details here dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.