• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. virat kohli katrina kaif alia bhatt priyanka chopra how much these celebrities earn from instagram post asc

विराट कोहली, प्रियांका चोप्रा ते आलिया भट्ट, ‘हे’ सात भारतीय स्टार्स एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी घेतात कोट्यवधी रुपये

बॉलिवूड स्टार्स आणि क्रिकेटपटू सोशल मीडियाद्वारे बक्कळ पैसे कमावतात.

May 30, 2023 21:11 IST
Follow Us
  • चित्रपट सृष्टीतले आणि भारतीय क्रीडा विश्वातले सेलिब्रेटी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून दरवर्षी कोट्यवधी रुपयांची कमाई करतात. या सेलिब्रेटींना अवघ्या एका इन्स्टा पोस्टसाठी कोट्यवधी रुपये मिळतात. आज आम्ही तुम्हाला इन्स्टाग्रामच्या माध्यमातून सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय सेलिब्रेटींची माहिती देणार आहोत.
    1/12

    चित्रपट सृष्टीतले आणि भारतीय क्रीडा विश्वातले सेलिब्रेटी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून दरवर्षी कोट्यवधी रुपयांची कमाई करतात. या सेलिब्रेटींना अवघ्या एका इन्स्टा पोस्टसाठी कोट्यवधी रुपये मिळतात. आज आम्ही तुम्हाला इन्स्टाग्रामच्या माध्यमातून सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय सेलिब्रेटींची माहिती देणार आहोत.

  • 2/12

    बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचे इन्स्टाग्रामवर ७७.४ मिलियन म्हणजेच ७.७४ कोटी फॉलोवर्स आहेत.

  • 3/12

    मीडिया रिपोर्ट्सनुसार आलिया एका प्रोमोशनल इन्स्टा पोस्टसाठी १.५ कोटी रुपये घेते.

  • 4/12

    कतरीना कैफला इन्स्टाग्रामवर ७.२८ कोटी युजर्स फॉलो करतात. ती एका इन्स्टा पोस्टसाठी १ कोटी रुपये घेते.

  • 5/12

    प्रियांका चोप्राचे ८.७७ कोटी फॉलोवर्स आहेत. ती एका इन्स्टा पोस्टसाठी दोन कोटी रुपये घेते.

  • 6/12

    दीपिका पदूकोण एका इन्स्टा पोस्टचे २ कोटी रुपये घेते. तिला ७४ मिलियन युजर्स फॉलो करतात.

  • 7/12

    क्रिकेटपटू विराट कोहीलचे २५० मिलियन्स म्हणजेच तब्बल २५ कोटी फॉलोवर्स आहेत.

  • 8/12

    विराट कोहली एका इन्स्टा पोस्टसाठी ३.५ कोटी ते ५ कोटी रुपये घेतो.

  • 9/12

    विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मादेखील इन्स्टाग्रामवर खूप सक्रिय असते. अनुष्काचे इन्स्टाग्रामवर ६४ मिलियन फॉलोवर्स आहेत.

  • 10/12

    अनुष्का शर्मा एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी ९५ लाख रुपये घेते.

  • 11/12

    बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचे इन्स्टाग्रामवर ८०.८ मिलियन म्हणजेच ८ कोटी फॉलोवर्स आहेत.

  • 12/12

    श्रद्धादेखील एका इन्स्टा पोस्टसाठी १.५ कोटी रुपये घेते.

TOPICS
आलिया भट्टAlia Bhattदीपिका पदुकोणDeepika Padukoneप्रियांका चोप्राPriyanka Chopraमनोरंजन बातम्याEntertainment Newsविराट कोहलीVirat Kohli

Web Title: Virat kohli katrina kaif alia bhatt priyanka chopra how much these celebrities earn from instagram post asc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.