Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. csk player ruturaj gaikwad shared engagement photos with wife utkarsha pawar sayali sanjeev commented kak

ऋतुराज गायकवाडने शेअर केले पत्नीबरोबरचे फोटो, सायली संजीव कमेंट करत म्हणाली…

ऋतुराज गायकवाडच्या फोटोंवर सायली संजीवची कमेंट.

June 13, 2023 16:13 IST
Follow Us
  • ruturaj-gaikwad-photos
    1/12

    सीएसकेचा स्टार खेळाडू ऋतुराज गायकवाडने काही दिवसांपूर्वीच लग्नबंधनात अडकून नवीन आयुष्याला सुरुवात केली.

  • 2/12

    लग्नानंतर ऋतुराजने पत्नीबरोबरचे काही फोटो त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. त्यांच्या साखरपुडा सोहळ्याचे हे फोटो आहेत.

  • 3/12

    ऋतुराज व उत्कर्षाने त्यांच्या साखरपुड्यासाठी खास दाक्षिणात्य लूक केला होता.

  • 4/12

    लुंगी नेसून ऋतुराजने दाक्षिणात्य पेहराव केल्याचं फोटोत दिसत आहे.

  • 5/12

    तर त्याची पत्नी ऋतुजा हिने निळ्या रंगाची साडी नेसली आहे.

  • 6/12

    ऋतुराजने शेअर केलेल्या पत्नीबरोबरच्या फोटोंवर मराठमोळी अभिनेत्री सायली संजीवने कमेंट केली आहे.

  • 7/12

    सायलीने या फोटोंवर हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत.

  • 8/12

    ऋतुराजची पत्नी उत्कर्षा पवार हीसुद्धा क्रिकेटर आहे. उत्कर्षा महाराष्ट्र महिला क्रिकेट संघासाठी खेळली आहे.

  • 9/12

    उत्कर्षाने अष्टपैलू खेळाडू म्हणून मैदान गाजवलं आहे. महाराष्ट्र अंडर-१९ संघासाठी २०१२-१३ आणि २०१७-१८ वर्षांत ती सामील झाली होती.

  • 10/12

    महाराष्ट्राच्या सीनियर टीममध्ये तिची निवड झाली होती. आता सध्या ती आरोग्य विज्ञान संस्था (INFS) मध्ये शिक्षण घेत आहे.

  • 11/12

    (सर्व फोटो : ऋतुराज गायकवाड/ इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा>>फक्त ५०० रुपये घेऊन मुंबईत आली अन् आज आहे कोट्यवधींची मालकीण, दिशा पटानीच्या स्ट्रगलबद्दल माहितेय का?)

TOPICS
ऋतुराज गायकवाडRuturaj Gaikwadचेन्नई सुपर किंग्सChennai Super KingsमनोरंजनEntertainmentसायली संजीवSayali Sanjiv

Web Title: Csk player ruturaj gaikwad shared engagement photos with wife utkarsha pawar sayali sanjeev commented kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.