• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. adipurush box office day 1 prabhas starrer om raut movie collected 140cr world wide kak

Adipurush : ‘आदिपुरुष’चा जगभरात डंका, पहिल्याच दिवशी पार केला १०० कोटींचा गल्ला

Adipurush Box Office Collection Day 1 : ‘आदिपुरुष’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी जगभरात कमावले ‘इतके’ कोटी

June 17, 2023 18:05 IST
Follow Us
  • adipurush-box-office-collection (2)
    1/12

    ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती.

  • 2/12

    १६ जूनला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे पहिल्याच दिवशी शो हाऊसफूल झालेले पाहायला मिळाले.

  • 3/12

    परंतु, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. रामायणावर आधारित असलेल्या ‘आदिपुरुष’वर प्रेक्षक टीका करत आहेत.

  • 4/12

    असं असलं तरी चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.

  • 5/12

    ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या पहिल्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे.

  • 6/12

    या चित्रपटाने देशांतर्गत तब्बल ९५-९८ कोटींची गल्ला जमवला आहे.

  • 7/12

    भारताबाहेरही हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘आदिपुरुष’ने पहिल्या दिवशी वर्ल्ड वाइड १४० कोटींची कमाई केली आहे.

  • 8/12

    ‘आदिपुरुष’ चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता प्रभास मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात त्याने श्रीराम म्हणजेच राघव ही भूमिका साकारली आहे.

  • 9/12

    बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन ‘आदिपुरुष’ चित्रपटात सीता मातेच्या भूमिकेत आहे. तर सैफ अली खानने रावणाची भूमिका साकारली आहे.

  • 10/12

    या चित्रपटात मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे हनुमानाच्या भूमिकेत आहे. तर अभिनेत्री तेजस्विनी पंडीतने शृर्पणखा ही भूमिका साकारली आहे.

  • 11/12

    (सर्व फोटो : इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा>> ‘आदिपुरुष’बद्दल प्रेक्षकांच्या मनात एवढा संताप का? चित्रपटातील ‘या’ सात गोष्टी ठरल्या कारणीभूत)

TOPICS
आदिपुरुषAdipurushप्रभासPrabhasबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainment

Web Title: Adipurush box office day 1 prabhas starrer om raut movie collected 140cr world wide kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.