scorecardresearch

प्रभास

‘बाहुबली’ चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेला दाक्षिणात्य अभिनेता प्रभासचा जन्म २३ ऑक्टोबर १९७९ रोजी हैदराबादमध्ये झाला आहे. प्रभासचं संपूर्ण नाव सूर्यनारायण वैंकट प्रभास राजु उप्पलपाटि असं आहे. प्रभास त्याच्या उत्तम अभिनयामुळे केवळ भारतातच नाही तर जगभरातही प्रसिद्ध आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार असलेल्या प्रभासनं आतापर्यंत तब्बल ७ दाक्षिणात्य फिल्म फेअर पुरस्कार जिंकले आहेत. प्रभास हा देशभरात सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे. त्यानं ‘साहो’ चित्रपटासाठी तब्बल १०० कोटी रुपये तर ‘राधे श्याम’साठी १५० कोटी रुपये एवढं मानधन घेतलं होतं. प्रभासनं २००२ साली ‘ईस्वर’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. जवळपास १९ वर्षांच्या चित्रपट कारकिर्दित त्यानं २० चित्रपटांमध्ये काम केलं आहे. चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारणाऱ्या ४२ वर्षीय प्रभासने अद्याप लग्न केलेलं नाही. Read More
prabhas-london-house
‘या’ कारणासाठी आता प्रभास राहणार लंडनमध्ये भाड्याच्या घरात; भाड्याची रक्कम ऐकून व्हाल चकित

२०२३ मध्ये प्रभासच्या युरोपमध्ये गुडघ्यावर शस्त्रक्रिया पार पडली, त्यावेळी त्याने लंडनमध्ये आराम करायचं ठरवलं होतं

salaar-boxofficecollection
प्रभासच्या ‘सालार’चे बॉक्स ऑफिस कलेक्शन खोटे? निर्मात्यांनी हटवल्या सोशल मीडियावरील पोस्ट? नेमकं सत्य जाणून घ्या

प्रभासचा ‘सालार’ चित्रपटाच्या शाहरुखच्या ‘डंकी’वर परिणाम होताना दिसत आहे. एकीकडे ‘डंकी’च्या कमाईत दिवसेंदिवस घट होताना दिसत आहे तर दुसरीकडे प्रभासच्या…

Bhola Shankar to Adipurush salary
9 Photos
२०२३ मध्ये साऊथच्या मोठ्या स्टार्सचे ‘हे’ ८ बिग बजेट चित्रपट आपटले, यादीत प्रभास, चिरंजीवीचाही समावेश

यंदा संपूर्ण देशभरात अनेक दाक्षिणात्य चित्रपटांचा बोलबाला पाहायला मिळाला. परंतु, काही बिग बजेट चित्रपट सपशेल अपयशी ठरले.

salaar vs Dunki box office collection Day 2
प्रभासच्या ‘सालार’ चा ‘डंकी’ ला फटका? दुसऱ्या दिवशी शाहरुख खानच्या चित्रपटाच्या कमाईत मोठी घट

Dunki box office collection Day 2: शाहरुख खानच्या ‘डंकी’ ने दुसऱ्या दिवशी किती कमाई केली? जाणून घ्या

Salaar public Review
Salaar X Review: ‘सालार’ शाहरुख खानच्या ‘डंकी’ ला मागे टाकणार? प्रभासचा चित्रपट पाहिल्यावर प्रेक्षक म्हणाले…

Salaar vs Dunki : ‘सालार’ शाहरुख खानच्या ‘डंकी’ ला मागे टाकणार का? जाणून घ्या प्रेक्षकांना काय वाटतं…

Dunki | Salaar | Shahrukh Khan
9 Photos
‘डंकी’ Vs ‘सालार’: केवळ चित्रपटच नाही तर दिग्दर्शकांमध्येही स्पर्धा, जाणून घ्या प्रशांत नील अन् राजू हिरानींबद्दल

राजू हिरानी यांच्या चित्रपटांना सरासरी २.४ कोटी प्रेक्षक मिळाले, तर प्रशांत नील यांच्या प्रेक्षकांची संख्या २.२ कोटी होती.

Prabhas Saalar fees and Sharukh Khan Dunki fees revealed
प्रभासने ‘सालार’ आणि शाहरुख खानने ‘डंकी’ साठी किती मानधन घेतले? दोघांपैकी महागडा अभिनेता कोण? जाणून घ्या

प्रभास व शाहरुख खानच्या मानधनाचे आकडे आले समोर, दोघांपैकी कोणी जास्त मानधन घेतलं? वाचा

Salaar second Trailer updates
Video : घनिष्ट मित्रांचा सत्तेसाठी संघर्ष! प्रभासच्या ‘सालार’चा दुसरा ट्रेलर प्रदर्शित; शाहरुख खानच्या ‘डंकी’ला देणार टक्कर

Salaar New Trailer : शाहरुख खानच्या ‘डंकी’ला टक्कर देण्यासाठी प्रभासच्या ‘सालार’चा दुसरा ट्रेलर प्रदर्शित, अ‍ॅक्शन सीन्सने वेधलं लक्ष

dunki-vs-salaar
‘डंकी’ विरुद्ध ‘सालार’ या पार्श्वभूमीवर प्रभास घेणार किंग खानची भेट; ‘या’ गोष्टीसंदर्भात होणार दोन सुपरस्टारमध्ये चर्चा

‘सालार’च्या कोणत्याही प्रमोशनमध्ये प्रभास सहभागी नसला तरी पडद्यामागून त्याला जेवढं शक्य आहे तितकी मेहनत तो चित्रपटाचा फायदा व्हावा यासाठी घेताना…

salaar-trailer
Salaar Trailer: प्रभासचा दमदार कमबॅक, पृथ्वीराजचा भन्नाट अंदाज अन्…बहुचर्चित ‘सालार’चा ट्रेलर प्रदर्शित

पृथ्वीराजच्या लुकने, प्रभासच्या अॅक्शनने, बॅकग्राऊंड स्कोअरने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत

Manoj Muntashir accepted mistake about Adipurush says I went totally wrong
“मी १०० टक्के चुकलो”, ‘आदिपुरुष’च्या लेखकाची अखेर कबुली; म्हणाला, “या चित्रपटासाठी ६०० कोटी…”

“असा चित्रपट करून आपलं करिअर कोणाला संपवायचं आहे?” आदिपुरुषच्या लेखकाचं विधान चर्चेत

Prabhas (3)
एकापाठोपाठ एक फ्लॉप चित्रपट ते भारतातील हायपेड अभिनेता, जाणून घ्या प्रभासचा सिनेसृष्टीतील प्रवास

दक्षिणात्य चित्रपटांमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करत आज जगभरात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या या सुपरस्टारचा आज वाढदिवस.

संबंधित बातम्या