• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. fathers day marathi actress apsara sonalee kularni shared photos with her father on the occasion of fathers day sgk

Photo : “तुमच्या दोघांचे डोळे…”, ‘फादर्स डे’निमित्त सोनाली कुलकर्णीने शेअर केलेल्या फोटोंवर कॉमेंट्सचा पाऊस

Updated: June 18, 2023 17:44 IST
Follow Us
  • मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा म्हणून ओळख असलेल्या सोनाली कुलकर्णी हिने तिच्या वडिलांसोबतचे काही क्षण सोशल मीडियावरून शेअर केले आहेत. (फोटो - सोनाली कुलकर्णी इन्टाग्राम)
    1/6

    मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा म्हणून ओळख असलेल्या सोनाली कुलकर्णी हिने तिच्या वडिलांसोबतचे काही क्षण सोशल मीडियावरून शेअर केले आहेत. (फोटो – सोनाली कुलकर्णी इन्टाग्राम)

  • 2/6

    आज जागतिक फादर्स डे च्या निमित्ताने तिने हे फोटो शेअर केले आहेत. तिच्या लग्नातील काही क्षणही तिने या फोटोंमार्फत रसिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. (फोटो – सोनाली कुलकर्णी इन्टाग्राम)

  • 3/6

    ती सोशल मीडियावरील इन्स्टाग्राम कॅप्शनमध्ये म्हणते की, “तुम्ही समाधानी होत नाही तोवर मी तुमची टाय किंवा तुमचे मोती (गळ्यातील दागिने) व्यवस्थित करेन.” (फोटो – सोनाली कुलकर्णी इन्टाग्राम)

  • 4/6

    “मी तुम्हाला नाचवेपर्यंत तुमचे हात धरून राहीन”, असंही ती म्हणते. (फोटो – सोनाली कुलकर्णी इन्टाग्राम)

  • 5/6

    “मी तुमच्यासाठी सर्व गोष्टी जिंकून आणत नाही तोवर मी तुम्हाला संयम धरायला सांगेन.” (फोटो – सोनाली कुलकर्णी इन्टाग्राम)

  • 6/6

    “ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन माझे कितीही हिरो असले तरीही तुम्हीच माझे पहिले हिरो आहात”, असंही सोनालीने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. बाप-लेकीचे हे फोटो पाहून नेटिझन्सने तिच्या पोस्टवर कॉमेंटचा वर्षाव केला आहे. तुम्हा दोघांचेही डोळे किती अगदीच सारखे आहेत, असं तिच्या अनेक फॅन्सने म्हटलं आहे. (फोटो – सोनाली कुलकर्णी इन्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actressसोनाली कुलकर्णीSonali Kulkarni

Web Title: Fathers day marathi actress apsara sonalee kularni shared photos with her father on the occasion of fathers day sgk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.