• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. madhuri dixit shares unseen photos of her and her mother on her mother birthday rnv

आईच्या जन्मदिनानिमित्त माधुरी दीक्षितने जागवल्या जुन्या आठवणी, पाहा माय-लेकींचे Unseen Photos

माधुरी दीक्षितने तिच्या आईबरोबरचे कधीही न पाहिलेले काही फोटो शेअर केले.

June 27, 2023 20:14 IST
Follow Us
  • माधुरी दीक्षित ही बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे.
    1/9

    माधुरी दीक्षित ही बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे.

  • 2/9

    आतापर्यंत तिने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

  • 3/9

    या तिच्या संपूर्ण करिअरमध्ये तिला तिच्या आईची भक्कम साथ लाभली.

  • 4/9

    माधुरी दीक्षितची आई स्नेहलता दीक्षित यांचं काही दिवसांपूर्वीच वृद्धापकाळाने निधन झालं.

  • 5/9

    तर आज माधुरी दीक्षितच्या आईचा जन्मदिन असतो. त्यानिमित्त माधुरीने आईबरोबरच्या काही जुन्या आठवणी फोटोंमधून जागवल्या.

  • 6/9

    आईच्या जन्मदिनानिमित्त माधुरीने आज सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली. या पोस्टमधून तिने आईबद्दलचं प्रेम व्यक्त केलं.

  • 7/9

    ही पोस्ट शेअर करताना तिने तिचे आणि तिच्या आईचे कधीही न पाहिलेले अनेक फोटो शेअर केले.

  • 8/9

    एका फोटोमध्ये माधुरी दीक्षितची आई तिच्याबरोबर रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये असल्याचं दिसत आहे, तर इतर फोटोंमध्ये त्या दोघी एकत्र सण आणि वाढदिवस साजरे करत असल्याचा दिसत आहे.

  • 9/9

    माधुरी दीक्षितची ही पोस्ट आता सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत असून तिचे चाहते त्यावर कमेंट करत तिची ही पोस्ट आवडल्याचं सांगत आहेत

TOPICS
बॉलिवूड
Bollywood
मनोरंजन
Entertainment
मनोरंजन बातम्या
Entertainment News
माधुरी दीक्षित
Madhuri Dixit

Web Title: Madhuri dixit shares unseen photos of her and her mother on her mother birthday rnv

IndianExpress
  • Trump says he will bomb Iran again ‘without question’ if it continues uranium enrichment
  • New Delhi says Indus Waters Court of Arbitration has ‘no legal standing’: 5 points
  • ‘Zumba is harmful to moral life of students’: Religious groups slam Kerala bid to bring dance-based fitness programme to schools
  • High Court points to Sita Aur Geeta and Ram Lakhan, asks why CBFC objects to title of Janaki vs State of Kerala
  • Kuldip Nayar’s son recalls Emergency: ‘My father was held to scare the press… He paid the price for honesty’
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.