Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress prajakta gaikwad new home inside photos get viral on social media rnv

प्रशस्त खोल्या, आकर्षक फर्निचर अन्..; ‘असं’ आहे प्राजक्ता गायकवाडचं नवीन आलिशान घर, पाहा Inside Photos

प्राजक्ता गायकवाडने काही दिवसांपूर्वीच तिच्या नवीन घरात गृहप्रवेश केला.

June 30, 2023 17:12 IST
Follow Us
  • ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड.
    1/12

    ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड.

  • 2/12

    प्राजक्ता गायकवाडने काही दिवसांपूर्वीच तिच्या नवीन घरात गृहप्रवेश केला. 

  • 3/12

    या गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते.

  • 4/12

    त्या फोटोंमध्ये तिच्या घराची छोटीशी झलक दिसली. त्यामुळे तिचं घर नक्की कसं आहे, याची तिच्या चाहत्यांना खूप उत्सुकता होती.

  • 5/12

    आता हे घर कसं आहे हे दाखवणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

  • 6/12

    तिच्या घराला सागवानी लकडपासून बनवलेला आकर्षक डिझाईन केलेला दरवाजा आहे.

  • 7/12

    दरवाज्याच्या समोरच्या भिंतीवरच प्राजक्ताचा एक सुंदर फोटो लावण्यात आला असून त्यावर प्राजक्ताताई गायकवाड असं लिहिलं आहे. 

  • 8/12

    तिच्या घराचा प्रशस्त हॉल आणि टीव्हीच्या बाजूला ठेवलेली तिला मिळालेली पारितोषिकं दिसत आहेत.

  • 9/12

    या हॉलला पांढरा रंग देण्यात आला आहे.

  • 10/12

    तर हॉलमध्येच जिन्याच्या खालच्या बाजूलाही तिला मिळालेली पारितोषिकं आणि सत्काराच्या वेळी मिळालेल्या भेटवस्तू ठेवलेल्या आहेत.

  • 11/12

    वरच्या खोल्यांमध्ये जाण्यासाठी हॉलमधून एक जिना आहे. तर जिन्याच्या भिंतीवर तिचे फोटो आणि पेंटिंग्स लावण्यात आली आहेत.

  • 12/12

    तर आणखी एका भिंतीवर तिला मिळालेली प्रशस्तीपत्रकं फ्रेम करून लावण्यात आली आहेत.

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actressमराठी चित्रपटMarathi Movieमराठी मालिकाMarathi Serials

Web Title: Actress prajakta gaikwad new home inside photos get viral on social media rnv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.