• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • मराठवाडा
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. director kedar shinde reveals the important thing about soham bandekar role in baipan bhari deva rnv

“चित्रपटात सोहमबरोबर दिसणारी अभिनेत्री त्याची…”, अखेर केदार शिंदेंनी केला सुचित्रा-आदेश बांदेकरांच्या लेकाबद्दल खुलासा

या चित्रपटामध्ये सुचित्रा बांदेकर व आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकरने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे.

July 16, 2023 12:28 IST
Follow Us
  • 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट सध्या तुफान गाजत आहे.
    1/12

    ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट सध्या तुफान गाजत आहे.

  • 2/12

    या चित्रपटाचं दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलं आहे.

  • 3/12

    या चित्रपटाचे सगळे शो हाउसफुल होताना दिसत आहेत.

  • 4/12

    हा चित्रपट म्हणजे सहा बहिणींची गोष्ट आहे. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी महत्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत.

  • 5/12

    याचबरोबर या चित्रपटामध्ये सुचित्रा बांदेकर व आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकरने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे.

  • 6/12

    या चित्रपटात तो सुचित्रा बांदेकर सकारात असलेल्या पल्लवी या व्यक्तिरेखेचा मुलगा दाखवला आहे.

  • 7/12

    या चित्रपटामध्ये तो त्याच्या आईला म्हणजेच सुचित्रा बांदेकर यांना व्हिडीओ कॉल करतो आणि त्याच्या एका परदेशी मैत्रिणीची ओळख त्यांना करून देतो असं दाखवलं गेलं आहे.

  • 8/12

    चित्रपटात सोहमबरोबर त्या परदेशी अभिनेत्रीला बघताच ती खरोखरच सोहमची गर्लफ्रेंड आहे असं अनेकांना वाटू लागलं.

  • 9/12

    तर आता त्यावर केदार शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

  • 10/12

    नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणाले की, “सोहमबरोबर चित्रपटामध्ये दिसणारी ती मुलगी फक्त अभिनेत्री असून तिचा आणि सोहमचा काहीही संबंध नाही.”

  • 11/12

    केदार शिंदे यांनी सोहमचा आणि त्या अभिनेत्रीचा काहीही संबंध नसल्याचा खुलासा केल्यावर अनेकांचा गैरसमज दूर झाला.

  • 12/12

    तर याआधी सोहमलाही त्याबद्दल अनेक मेसेजेस येऊ लागले होते. अखेर दोन दिवसांपूर्वी त्याने देखील इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत त्याच्याबरोबर दिसणारी ती अभिनेत्री त्याची गर्लफ्रेंड नाही असं स्पष्ट केलं होतं.

TOPICS
आदेश बांदेकरAadesh BandekarमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेतेMarathi Actorsमराठी अभिनेत्रीMarathi Actressमराठी चित्रपटMarathi Movie

Web Title: Director kedar shinde reveals the important thing about soham bandekar role in baipan bhari deva rnv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.